महाड : प्रतिनिधीयेथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते. अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून …
Read More »बदलापूर संघाने जेपीएल जिंकली
कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …
Read More »कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’
दुसर्या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्यात सलग दुसर्या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले …
Read More »डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीचे सुयश
खोपोली : प्रतिनिधीनेरूळ येथे झालेल्या फुनाकोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खालापूरमधील डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई करीत दबदबा दाखवून दिला. नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जपानहून शिहान केविन आणि दक्षिण अफ्रिकेहून शिहान एरिक उपस्थित …
Read More »दुसर्या डावात भारताची घसरगुंडी
न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा भेदक मारा ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला 7 धावांची नाममात्र आघाडी मिळाली, मात्र दुसर्या डावात भारताची घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाटमार्यासमोर टीम …
Read More »वाळवटी संघ जय श्रीराम कबड्डी चषकाचा मानकरी
मुरूड : प्रतिनिधीयेथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील 32 निमंत्रित संघांतंर्गत भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत वाळवटीचा शिवलिंग संघाने जय श्रीराम चषक पटकाविला.स्पर्धेचे उद्घाटन मुरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संस्थेचे चेअरमन अॅड. मोहन …
Read More »शिवकर संघाने आमदार चषक जिंकला
पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील भिंगारवाडी येेथे माजी सरपंच व पळस्पे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांनी जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून विद्युत प्रकाशझोतातील टेनिस बॉल रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवकर येथील तिरंगा संघाने विजेतेपद पटकावून आमदार चषक जिंकला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »पेणच्या जलतरणपटूंचा मुंबईत 1 मार्चला सत्कार
पेण : प्रतिनिधीधरमतर ते घारापुरी (एलिफंटा) व पुन्हा धरमतर असे 233 किमीचे सागरी अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार्या पेण तालुक्यातील सहा कुमारवयीन जलतरणपटूंचा 1 मार्च रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दुपारी 2 वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे. पेण तालुका हौशी जलतरण संघटनेतर्फे मधुरा गिरीश पाटील, …
Read More »टीम इंडियाचे टेन्शन वाढले
न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एका तगडा गोलंदाज ऑकलंड : वृत्तसंस्थापहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटाने टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यातच भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एक जलदगती गोलंदाज दाखल झाला आहे आणि त्याच्या भेदक मार्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांनीही नांग्या …
Read More »उरणच्या रुद्राक्षीचा नवा पराक्रम; घारापुरी-गेट अंतर पोहून केले पार
उरण ः रामप्रहर वृत्तउरणमध्ये वास्तव्यास असणारी मूळची अलिबाग शहाबाज येथील नऊ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवनवीन पराक्रम करीत आहे. रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमी अंतर पोहून पार केल्यानंतर तिने घारापुरी (एलिफंटा) ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी अंतर निर्धारित उद्दिष्टापेक्षा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper