Breaking News

क्रीडा

रायगडचा शरीरसौष्ठवपटू संदीप उले महाराष्ट्राच्या संघात

सचिन पाटील प्रशिक्षकपदी अलिबाग ः प्रतिनिधी मिस्टर इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठव संघात रायगडच्या संदीप उले याची निवड झाली. याचबरोबर रायगडचेच सचिन पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या विद्यमाने कोकण बॉडीबिल्डिंग असोसिएशन व फिटनेस फिझीक्यू स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली अलिबाग येथील …

Read More »

परभणी, सांगली विजेते

किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणी आणि सांगली यांनी 32व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दोन्ही अंतिम सामने शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळले गेले. परभणीतील पाथरी येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात परभणीने नंदूरबारचे कडवे आव्हान 30-25 …

Read More »

अ‍ॅथलिटिक्स स्पर्धेसाठी पूर्वा जाधवची निवड

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा अ‍ॅथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे रसायनी येथील पिल्लेज कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्वा विनोद जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची 25 व 26 डिसेंबर रोजी सांगली येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वा जाधव …

Read More »

किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा; रायगडचा संघ बाद फेरीत

परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली  या जिल्ह्यांच्या संघांनी 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत बाद फेरी गाठली, तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी किशोर …

Read More »

भारत-आफ्रिका पहिली कसोटी दर्शकाविना?; ओमायक्रॉनमुळे तिकिट विक्रीच नाही

सेंच्युरियन ः वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या जाणार्‍या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार क्रिकेट दक्षिण …

Read More »

भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार; आशिया चषक स्पर्धेत 25 डिसेंबरला लढत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून अंडर-19 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत टक्कर होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) …

Read More »

ठाणे, पालघर, परभणीची विजयी सलामी; किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा

परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीने 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकतर्फी विजय मिळविले. किशोर गटात गतविजेत्या ठाण्याला सोलापूरने अखेरपर्यंत झुंजवले, तर किशोरी गटात मुंबई उपनगरला साखळीतील पहिल्याच सामन्यात पालघरकडून पराभवाचा धक्का बसला. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षि बुवा साळवी क्रीडा नगरीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या क …

Read More »

प्रो-कबड्डी लीगचा आजपासून रंगणार थरार

मुंबई ः प्रतिनिधी प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी …

Read More »

आजपासून किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई ः प्रतिनिधी यजमान परभणी विरुद्ध नांदेड आणि गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांच्यात किशोर, तर गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर यांच्यात किशोरी गटातील सामन्याने 32व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सोमवार (दि. 20)पासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली परभणी …

Read More »

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा : लवप्रीत सिंगने रौप्यपदक जिंकले

ताश्कंद ः वृत्तसंस्था भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत 109 वजनी गटात लवप्रीतने एकूण 348 किलो (161+187) वजन उचलत पदकाची कमाई केली. भारत राष्ट्रकुल स्पर्धेत आणि जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे. लवप्रीतखेरीज राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा पवनराज हिने महिलांच्या 87 किलो वजनीगटात …

Read More »