Breaking News

क्रीडा

अलिबागमध्येही आरपीएल; स्पर्धेचे शानदार उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील शिरढोण येथील रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) संपते न् संपते तोच आणखी एक आरपीएल सुरू झाली आहे. या 25 वर्षांखालील मुलांसाठीच्या टी-20 क्रिकेट स्पर्धचे अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील क्षत्रीय माळी समाजाच्या हॉलमध्ये उत्साहात उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे …

Read More »

विचुंबे-देवद 11 संघ आरपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त अचानक मित्र मंडळाने शिरढोण येथे आयोजिलेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये विचुंबे-देवद 11 संघाने बाजी मारली. त्यांना तीन लाख एक रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.आरपीएलमध्ये द्वितीय क्रमांक हरी ओम डोलवी-पेण (दोन लाख एक रुपये …

Read More »

ऑस्ट्रेलिया नवे जगज्जेते

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडवर मात दुबई : वृत्तसंस्थाजोश हेझलवूडच्या (3/16) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (50 चेंडूंत नाबाद 77 धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (38 चेंडूंत 53) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या रूपात …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ …

Read More »

कामोठ्यातील मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तछाबा फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथानचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रन फॉर चाईल्ड एज्युकेशन’ अर्थात बालशिक्षणसाठी जगजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

शोएब मलिकचे अभिनेत्रीसोबत फोटोशूट

लाहोर ः वृत्तसंस्था सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर आणि शोएब मलिकच्या हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे. आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री असून पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि शोएबने फोटोशूट केले आहे. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरू आहे. शोएब मलिक भारताची …

Read More »

खान साब तुमची जिद्द नडली!; पाकिस्तानच्या पराभवानंतर ट्वीट व्हायरल

कराची ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसर्‍या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी …

Read More »

महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानला सुवर्णपदक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्राने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील 20 स्पर्धकांनी …

Read More »

टीकाकारांना शास्त्रींचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत …

Read More »

विराटचे वन डे कर्णधारपदही जाणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून …

Read More »