शारजा : वृत्तसंस्था र्हासी वॅन डर डुसेनची (60 चेंडूत नाबाद 94) उत्कृष्ट फलंदाजी आणि कॅगिसो रबाडाच्या (3/48) हॅट्ट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकातील ‘गट-1’मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 179 धावाच …
Read More »टी-20 विश्वचषक 2022 : भारत थेट सुपर 12 मध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या टी-20 विश्वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करणार्या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणार्या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना …
Read More »आरपीएलची व्यवस्था आंतरराष्ट्रीय लीगच्या दर्जाची
आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार; स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड प्रीमियर लीगची (आरपीएल) व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीगच्या दर्जाची असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 2) काढले. आरपीएलच्या दुसर्या पर्वाला सुरुवात झाली असून शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा 12 …
Read More »इंग्लंडचा विजयी ‘चौकार’; बटलरचे शतक
शारजा ः वृत्तसंस्था यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने (67 चेंडूत नाबाद 101 धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर इंग्लंडने सोमवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकात श्रीलंकेवर 26 धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. सुपर-12 फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 19 षटकांत …
Read More »भारताचा आज अफगाणिस्तानशी होणार सामना; सुपर-12 लढत
आबुधाबी ः वृत्तसंस्था सलग दोन पराभव पत्करलेल्या भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील सुपर-12मधील पुढील सामना बुधवारी(दि. 3) अफगाणिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकून विजयाचे खाते खोलण्यास उत्सुक असेल. वर्ल्डकपमध्ये भारताचा समावेश दुसर्या गटात आहे. या गटातून पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असून पाचव्या स्थानावरील भारताची निव्वळ धावगती फारच खालावलेली आहे. …
Read More »पेणच्या आराध्य साळवीला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
पेण ः प्रतिनिधीमध्य प्रदेशातील खंडवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एल्बो-बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पेण येथील आराध्य अजित साळवी याने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक पटकावून दिले.महाराष्ट्र एल्बो-बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बॉक्सिंगची टीम राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. यामध्ये पेण गणपती वाडीत राहात असलेल्या आराध्य साळवी याने …
Read More »आरपीएलचा बक्षीस वितरण; विजेत्यांचा गौरव
पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन आणि रोटरी रायगड वॉरियर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी 22 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मोहोपाडा येथील …
Read More »इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर एकतर्फी मात; बटलरची फटकेबाजी
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत विश्वविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला आठ गडी राखून मात देत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने जबरदस्त मारा करीत ऑस्ट्रेलियाला 125 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरने 32 चेंडूंत नाबाद 71 धावा …
Read More »बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट
शारजा ः वृत्तसंस्था शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-20 वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्या बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. त्यामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणार्या विंडीजने 20 …
Read More »ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper