Breaking News

क्रीडा

भारताच्या दोन बॉक्सिंग प्रशिक्षकांना कोरोना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय महिला बॉक्सिंगपटूंसोबत काम करणार्‍या दोन सहाय्यक प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत अडथळा आला आहे. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक सी. ए. कुट्टप्पा यांच्यासहित पतियाला येथील पुरुष संघातील 10 बॉक्सिंगपटूंना गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. आता दोन सहाय्यक …

Read More »

भारताची अर्जेंटिनावर पुन्हा मात

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये सलग दुसरा विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसर्‍या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. हरमनप्रीत सिंग (11व्या मिनिटाला), ललित …

Read More »

पंजाबचा राजस्थानवर निसटता विजय

रोमहर्षक सामन्यात संजू सॅमसनची शतकी झुंज व्यर्थ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार धावांनी निसटता विजय मिळविला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 20 षटकांत 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल राजस्थानने 217 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने …

Read More »

कोलकाताची हैदराबादवर सरशी

राणाचे दमदार अर्धशतक चेन्नई ः वृत्तसंस्थासलामीवीर नितीश राणाचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय साकारला. कोलकाताने 188 धावांचे आव्हान दिले असताना हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 177 धावांपर्यंतच मजल मारता आली.हैदराबादने सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात गमावले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (3) …

Read More »

भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचे सिराजचे स्वप्न

चेन्नई ः वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कसून मेहनत घेण्यास व मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे. देशाकडून खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सिराज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात आहे. 27 वर्षीय वेगवान गोलंदाज सिराजने नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण …

Read More »

कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना सरावासाठी मिळणार ड्युक चेंडू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल कसोटीपटू पुढील दोन महिने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) व्यस्त राहतील, पण जर या टी-20 स्पर्धेदरम्यान ते लाल चेंडूने सराव करण्यास इच्छुक असतील तर भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) त्यांना ड्युक चेंडू उपलब्ध करून देण्यासाठी तयारी आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा कसोटी कार्यक्रम बघता असे केले …

Read More »

सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात

मुंबई ः प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सचिन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोनावर यशस्वीरित्या मात करून तो रुग्णालयातून घरी परतला असून, राहत्या घरी विलगीकरणात राहणार आहे. सचिनने कोरोनावर मात करून घरी परतल्याची …

Read More »

भारताचे आणखी तीन नौकानयनपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करीत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकाविला. याआधी नेत्रा कुमानन हिने लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 13 ते 16 एप्रिल या कालावधीत अयोध्या येथे होणार्‍या 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. 17 व 18 मार्च रोजी बारामती स्पोर्ट्स अकादमीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी स्पर्धेतून …

Read More »

जेसन बेरेनडॉर्फ ‘सीएसके’च्या ताफ्यात

आज दिल्लीविरुद्ध पहिली लढत चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या धोनी ब्रिगेड अर्थात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)च्या चाहत्यांना यंदा या संघाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. जोश हेझलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जेसन बेरेनडॉर्फ आता चेन्नईच्या संघात दाखल झाला आहे. सीएसकेने नुकताच जेसनसोबत करार केला आहे. …

Read More »