Breaking News

Ankit Shah

लॉकडाऊन असतानाही खरेदीसाठी गर्दी; पोलीस झाले हैराण

रोहे ः प्रतिनिधी : कोरोना जगभर थैमान घालत आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न चालू असताना रोह्यात मात्र खेरदीच्या नावावर काही हवसे, नवसे व बघ्यांची गर्दी होताना दिसत आहे, तर दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पोलीस …

Read More »

परदेश प्रवास करून रायगडात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग : जिमाका : जे नागरिक 1 ते 23 मार्चदरम्यान परदेश प्रवास करून रायगड जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर  केला आहे. एकूण परदेश प्रवासावरून जिल्ह्यात परतलेले नागरिक 935, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरिक 187, घरामध्ये अलगीकरणात …

Read More »

चुकीचा मेसेज तरुणाला भोवला; नेरळमध्ये पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील संचारबंदीच्या काळात नेरळ बाजारपेठ बंद असणार आहे, पण त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरला जाणार आहे. दरम्यान, नेरळमध्ये कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये 23 मार्च रोजी पोलिसांना लाठीचार्ज करावा …

Read More »

भाजपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पक्ष पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.19च्या वतीने पनवेलकरांसाठी गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा (जछङखछए टणखन उेाशिींळींळेप) आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ुुु.रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप  या वेबसाइट भेट द्या. स्पर्धा ही गुढीपाडवाच्या दिवशी बुधवारी (दि. 25) सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल. सर्व विजेत्या स्पर्धकांना …

Read More »

संचारबंदी डावलणार्यांवर गुन्हे दाखल; उरणमध्ये पोलिसांची धडक कारवाई

उरण : वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री पासून संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी उरण बाजार पेठेत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी करू नका, कामाशिवाय घराच्या बाहेर फिरू नका, किराणा दुकानांत समान खरेदी करताना अंतर ठेवा, अशाप्रकारची जनजागृती पोलीस गाड्यांतून करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे …

Read More »

जमावबंदीत रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल …

Read More »

कोरोना : नेरेपाडा, शिरढोणमध्ये नो एण्ट्री

बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. …

Read More »

माथेरानमध्ये रेशनिंगसाठी नागरिकांची लगबग

कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद

मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी …

Read More »

टीबीची लक्षणे आणि उपचार

सलग दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असेल तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांना टीबी अर्थात क्षयरोग तरी झाला नाही ना…आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन आहे. एका अहवालानुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख 90 हजार क्षयरुग्णांची नोंद होते. केवळ खोकला नव्हे, तर अन्य काही अशी लक्षणे आहेत ज्यामुळे …

Read More »