’कौन है समझदार’ डिसेंबेरच्या पहिल्या आठवड्यात पनवेल परिसरात तहलका माजवला असे म्हणायला हरकत नाही. जगात डिसेंबेरचा पहिला आठवडा एचआयव्ही / एड्स साथीची समाप्ती: समुदायानुसार समुदाय या घोष वाक्याने एडस सप्ताह म्हणून पाळण्यात आला. रायगड मध्ये लोकपरिषद ,आश्रय सोशल फौउंडेशन, रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्था एच.आय.व्हीच्या जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. …
Read More »बोलणे झाले महाग
ढोबळ आकडेवारी पाहता आजमितीस भारतामध्ये सुमारे 80 कोटी लोक मोबाइल फोन वापरतात. यापैकी सुमारे 36 ते 40 कोटी लोक मोबाइल डेटा वापरतात. खिशात मोबाइल असणे हे आता ना प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते, ना श्रीमंतीचे. मोबाइल फोन ही एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे. कोपर्यावरील भाजी विक्रेतीपासून एखाद्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रमुखापर्यंत …
Read More »पनवेलमध्ये सडक सुरक्षा रॅली
पनवेल ः बातमीदार शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देश्याने सडक सुरक्षा रॅली काढली. या प्रसंगी सडक सुरक्षा रॅलीला संबोधित करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले म्हणाल्या की, आपले महाविद्यालय हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असते व सडक सुरक्षा रॅली काढून जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी बहुमोलाचे काम करणार आहोत. …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रंगली सूत्रसंचालन स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर येथे ’सुत्रसंचालन’ स्पर्धा 29 नोव्हेंबर रोजी मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण 19 मुलांनी सहभाग घेतला होता. मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी सुत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लावणी, गणेशवंदना, कोळीनृत्य हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये …
Read More »सीकेटी हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर
पनवेलमधील नागरिकांचा सहभाग; एड्स प्रतिबंधक दिनाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट तसेच नवीन पनवेल उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने रविवार 1 डिसेंबर रोजी सीकेटी हायस्कुल, पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात …
Read More »मोबाईल फोन हिसकावणार्या लुटारूंचा सुळसुळाट
पनवेल ः वार्ताहर रेल्वे प्रवाशांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावणार्या लुटारुंनी पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशाचे महागडे फोन हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या दोन्ही घटनेतील लुटारुंवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. पनवेल रेल्वे स्थानकात घडलेल्या पहिल्या घटनेत नवीन पनवेल भागात …
Read More »महिला मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या महिला मोटर सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मोटर सायकल रॅलीतून जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने बेटी बचाव, बेटी पढाओ, पर्यावरण वाचवा, प्लॅस्टीक हटवा आणि अनाथ मुक्त भारत करण्याचा …
Read More »जमीर लेंगरेकरांवर कारवाई करा!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी; विशाखा समितीमार्फत चौकशीसाठी निवेदन सादर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची विशाखा समितीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करावी; अन्यथा एक लाख शिक्षकांचा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेमार्फत राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिका …
Read More »गंभीर दखल हवीच
जे दुर्दैवाने तिच्या वाट्याला आले त्यात तिचाच काही दोष असावा अशीच भूमिका पोलिसांची वा पुढे सगळ्याच कारवाईत सामोर्या येणार्यांकडून दिसून येते. याच कारणांपोटी आजवर कित्येक सर्वसामान्यांची अशा प्रकरणांत ते दडपून टाकण्याची भूमिका असे वा असते. संबंधित पीडितेची हत्या झाली असेल तरच बहुदा कुटुंबिय तिच्याकरिता न्याय मिळवण्याच्या मागे लागतात. अन्यथा ही …
Read More »पनवेल आरटीओचा बडगा
1735 चालकांवर कारवाई ; नियमांचे उल्लंघन केल्याने ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित पनवेल : बातमीदार सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या चालू वर्षात 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 1735 वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. यात मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper