नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर भावे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेने 160 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेद्वारा संचालित नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सवी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल परिसरात झालेला हा …
Read More »वयोवृद्धांना फसवणार्या आरोपीला उत्तराखंड येथून अटक
पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …
Read More »अतिवृष्टी भागातील 300 विद्यार्थ्यांना सहा लाखांची आर्थिक मदत
आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या ओल्या दुष्काळाचा फटका औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षण घेणार्या अनेक विद्यार्थ्यांना बसला. राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मुले जेथे जेथे …
Read More »रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार
’सारी दुनिया का बोझ हम उठाते है. लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है… कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामुळे रेल्वे स्टेशनवरील या कुलीला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे …
Read More »उचलली जीभ…
पराकोटीच्या राजकीय भांडणात शब्दाने शब्द वाढतो आणि विनाकारण तणाव निर्माण होतात हे तर खरेच. आपण आपल्याच हाताने परतीच्या वाटा बंद करीत चाललो आहोत, नजीकच्या भविष्यात हा मार्ग परिस्थिती आणखी अवघड करेल याचे भान ठेवायला हवे. परिस्थिती शक्यतो चिघळू नये याची पुरेशी काळजी भारतीय जनता पक्षाने जरुर घेतली आहे हे तर …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर…
विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली नाही एवढी प्रचंड उलथापालथ निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरदेखील राजकीय पटलावरील हालचाली थांबण्याचे नाव घेत नाहीत. विशेष म्हणजे परस्परविरोधी विचारधारा असलेली शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आपली ध्येयधोरणे बासनात गुंडाळून चक्क मांडीला मांडी लावून बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी …
Read More »समाजमाध्यमांमुळे एकाकी
मानवप्राणी हा सामाजिक प्राणी असून समवयस्क मित्रमंडळींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, देवाणघेवाण या त्याच्या नैसर्गिक गरजा आहेत. समाजमाध्यमांतून हा संपर्क, संवाद साधला जातो असा आभास निर्माण होत असला तरी समाजमाध्यमे ही तितकीच तुम्हाला एकाकी करणारीही असू शकतात असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघतो आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाची चुणूक एव्हाना सर्वच क्षेत्रांमध्ये कळून …
Read More »दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेल तालुक्यात
रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना …
Read More »अखेर राष्ट्रपती राजवट
राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठले अस्मानी संकट नव्हे तर बिघडलेल्या राजकीय प्रकृतीवर ते एक औषध आहे. यापूर्वीही 1980 साली फेब्रुवारी ते जून या कालावधीत तसेच 2014 साली 32 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवटीची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्रपती राजवटीतही राजकीय समीकरणे जुळत राहतातच. त्यावर …
Read More »‘त्या’ प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर आपल्या पतीचा खून करून प्रेमीसह दोन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन पनवेल येथे लपून राहण्यासाठी आलेल्या केरळ राज्यातील प्रेमीयुगुलाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघांपैकी महिलेची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारत आहे, तर तिचा प्रेमी अद्यापही धोक्याच्या क्षेत्रात असल्याची माहिती समजते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper