महाड : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय बँकांच्या नेट डिस्कनेक्टीव्हीटीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. त्यातच या बँकांमधील ऑनलाईन प्रणाली सुरक्षित करण्याच्या नावाखाली एसबीआयसारख्या बँकांच्या अनेक सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने बँक ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहे. या धर्तीवर तत्काळ सेवा देणार्या खाजगी बँकांचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे. बीएसएनएलच्या लिज …
Read More »अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांकडून अटक
पनवेल : बातमीदार पनवेल-मुंब्रा रस्त्यावर कळंबोली येथे पांढर्या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजारांचे मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे. तुषार शालिक कडू (32, खारघर), शक्तीकुमार हरिनाथ मिश्रा (37, रोडपाली) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस …
Read More »महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे – डॉ. स्वप्ना पाटकर
खारघर ः रामप्रहर वृत्त आजच्या गतिमान जगात वावरायचे असेल तर महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नुकतेच खारघर येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. …
Read More »घराच्या वादातून चाकूचे वार; तरुण गंभीर जखमी
पनवेल : बातमीदार विक्रोळी येथील घराच्या वादाच्या भांडणाचा राग मनात धरून 27 वर्षीय तरुणाला शिवीगाळी करून त्याच्या छातीवर तसेच पाठीवर चाकूने वार केल्याची घटना खारघर येथे घडली. खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अयाझ अब्दुल सैय्यद हे खारघर येथे राहत असून ते ड्रायव्हरचे काम करतात. विक्रोळी ईस्ट मुंबई …
Read More »मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात ; सहा महिन्यांत वाहतूक सुरू होणार, चिनी बनावटीचे डबे दाखल
खारघर ः रामप्रहर वृत्त सहा वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंदार या मेट्रो रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गांचा आराखडा तयार केला आहे. यात बेलापूर ते पेंदार या मार्गाचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 26 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 8 हजार 887 कोटी रुपये …
Read More »आरपीआयचे मारुती गायकवाड यांच्या घरी चोरी
कर्जत : बातमीदार नेरळ जवळील जिते येथे राहणारे आरपीआय (आठवले गट)चे कोकण विभाग संघटक मारुती गायकवाड यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. 12) रात्री चोरी झाली. पोलिसांनी श्वान पथक बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मारुती गायकवाड यांच्या जिते गावातील बंगल्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी मंगळवारी रात्री 3 ते सकाळी 7 यावेळेत …
Read More »धामोते येथील शिबिरात 338 जणांची नेत्र तपासणी, 108 रुग्णांना चष्मे वाटप, भाजप नेरळ शहर संयोजित 75वे शिबिर यशस्वी
कर्जत : बातमीदार नेरळ शहर भाजपच्या सहकार्याने आणि धामोते येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 13) नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 338 रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली, त्यापैकी 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळल्याने त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात 109 रुग्णांना मोफत चष्मे …
Read More »रोह्यात आदिवाशी महिला शेतकरी मेळावा
रोहे ः प्रतिनिधी पोषण आहाराविषयी जागृकता आणि शेतीपुरक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सोमवारी (दि. 11) मढाली बुद्रुक (ता. रोहा) येथील आदिवाशी वाडीवर महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी प्रास्ताविकात पोषण आहारसंबंधी विवेचन करून आदिवाशी उपयोजनेअंतर्गत कृषी …
Read More »महाड तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा, अधिकृत व्यावसाईक अडचणीत,
महाड : महेश शिंदे रॉयल्टीच्या स्वरुपात शासनाला करोडो रुपये भरून लिलावात घेतलेला वाळू उपसा ठेका महाड तालुक्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर उपशामुळे अडचणीत येत आहे. स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच सॅडक्रशर व्यवसायालादेखील परवानगी दिली आहे. क्रश वाळूचा फटकादेखील या वाळू उपशाला बसत आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने ड्रेजरच्या सहाय्याने …
Read More »बलात्कारपीडितेशी लावले पतीचे लग्न
कर्नाटक ः वृत्तसंस्था अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पीडित मुलीशीचीच पतीचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी गंगाराजू याची गावातील तरुणी पल्लवीशी मैत्री होती. गंगाराजू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper