पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र …
Read More »नवीन पनवेलमध्ये सुवर्णकार विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे समाजाचे कार्यालय (तात्पुरत्या स्वरूपाचे) समाजाची वास्तू नवीन पनवेलमधील सेक्टर 1/एस. प्लॉट नं. 136बी येथे बसवून सत्यनारायणाची महापुजा आणि महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे आणि समाज बांधवांच्या साक्षीने समाजाचे कार्यालयाचे (कॅबिन) उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »नवीन पनवेलमध्ये अज्ञाताकडून रात्री कचरा जाळण्याचा प्रकार
पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेलमधील स्थानिक रहिवासी करीत आहेत. नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पाँड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. हा कचरा …
Read More »पनवेलमध्ये तेरापंथ जैन समाजातर्फे प्रवचन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या तेरापंथ जैन समाजाच्या वतीने तेरापंथ धर्मशनच्या साधवी प्रमुख कनक प्रभा यांचा पदारोहण अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील जैन समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात साधवी निर्वाणश्री यांच्यासह समाजाच्या प्रमुख वरिष्ठांनी …
Read More »तळोजातून पेट्रोलजन्य ज्वलनशील पदार्थ जप्त
पनवेल : वार्ताहर तळोजा पोलीस व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात वापी येथून सीबीडी बेलापूर परिसरात जाणारा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ भरलेला टाटा कंपनीचा टँकर जप्त केला आहे. तळोजा हद्दीत एका रिकाम्या जागेत पार्किंग केलेला हा पेट्रोलजन्य ज्वलनशील द्रव्य भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टँकर चालकाला …
Read More »पनवेल मनपातर्फे प्रभाग स्वच्छता : रोडपालीत विशेष मोहीम; अनेकांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छतेने परिपूर्ण प्रभाग कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली रोडपाली प्रभाग क्रमांक 7 येथे रविवारी (दि. 30) सेक्टर 8ई धरण तलाव (होल्डिंग पॉईंट) येथे विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम घेण्यात आली. पनवेल महापालिका व साई समाज विकास संस्था (नेरूळ), …
Read More »अलिबागचा पांढरा कांदा अडचणीत; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार
अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा पांढरा कांदा सध्या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसामुळे पिकाची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकरी …
Read More »पेणमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
पेण : प्रतिनिधी येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील डीएलएलई युनिट, एनएसएस युनिट व पेण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गुगल मीट वर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. धारप यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली. महाविद्यालयातील डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट तर्फे महाविद्यालयात निबंध स्पर्धा, …
Read More »महाडमध्ये पर्यटन, मतदार दिन साजरा
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील गंधारपाले येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत पर्यटन आणि मतदार जनजागृती करण्यात आली. महाड महसूल विभाग, पंचायत समिती, गांधारपाले ग्रामपंचायत यांच्या संयुक्तवतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक पर्यटन दिन, मतदार दिन आणि मराठी भाषा दिन यांचे औचित्य साधून महसूल विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत …
Read More »भाजपचे कै. राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट
महाड : प्रतिनिधी माजी नगरसेवक तथा भाजपचे दिवंगत नेते राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 29) महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आला. या वेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेय आत्माराम भोसले यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची पत्नी निलीमा भोसले आणि राजेय भोसले प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी महाड ग्रामीण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper