मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदा लक्ष्मण दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आनंदा दळवी यांना हा पुरस्कार आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात विंग कमांडर राजेंद्र महानुभव (सेवानिवृत्त भारतीय एअर फोर्स), सिने …
Read More »नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक
पनवेल : वार्ताहर नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने उरण परिसरातील 23 बेरोजगार तरुणांकडून 52 लाख 70 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याशिवाय या भामट्याने टेम्पो व चारचाकी वाहन भाड्याने लावण्याचे आमिष दाखवूनसुद्धा अनेक वाहनमालकांना लाखोंचा गंडा घातला आहे. संतोष अनंत पेढवी असे या भामट्याचे नाव …
Read More »नायजेरियन दाम्पत्यावर गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार भारतात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नायजेरियातून भारतात आणलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला नायजेरियन दाम्पत्याने शरीरविक्रय व्यवसायात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित नायजेरियन तरुणीने पाच महिन्यांनंतर स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी नायजेरियन दाम्पत्यासह तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा …
Read More »भिंगारवाडी (ता. पनवेल) : भाजप युवा मोर्चा पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष व माजी सरपंच योगेश लहाने यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्घाटन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, जि. …
Read More »लोकनेता चषकाचा तुर्भे संघ मानकरी
नवी मुंबई : प्रतिनिधी जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने कुकशेत येथे आयोजित लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा कुमार इलेव्हन, तुर्भे या संघाने जिंकली. सानपाड्याचा राजेश स्मृती संघ उपविजेता ठरला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महापौर …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा उत्साहात
पनवेल : वार्ताहर येथील महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठीच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, हावरे …
Read More »रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक
सिडनी : अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपला अनुभव पणाला लावत फेडररने 28 वर्षीय टेनिस सँडग्रेनची झुंज 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3च्या फरकाने मोडून काढली. साडेतीन तास सुरू असलेल्या सामन्यात फेडररला विजयासाठी संघर्ष करावा लागला, पण अखेरीस त्याने ही किमया साधून …
Read More »19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : उरण, अलिबागची विजयी सलामी
अलिबाग : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उरण व अलिबाग संघांनी विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू. व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने 118 धावांनी विजय मिळवला, तर अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा पराभव केला. उरण अणि …
Read More »पेणच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा संदीप काळे विजेता
पेण : प्रतिनिधी पेण तालुका कुस्तीगीर विकास संघातर्फे सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनी आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पुण्यातील हनुमान आखाड्याचा संदीप काळे याने पुण्याचाच भरत लोकरे याला चीतपट केले. यासह संदीपने मानाची गदा व रोख 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने व बांधकाम व्यावसायिक सचिन …
Read More »किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; मुंबई उपनगर, ठाणे विजेते
अहमदनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने सलग दुसर्यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले. अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper