पनवेल : रामप्रहर वृत्त आपण सारे जण पनवेल महापालिका झाल्यापासून आपला परिसर स्वच्छ असावा, पालिकेचा परिसर स्वच्छ असावा यासाठी धडपडत असताना तुम्हाला आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही उभारलेला लढा योग्य असून, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »‘सीएए’ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए) दाखल झालेल्या 144 याचिकांवर बुधवारी (दि. 22) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या ‘सीसीए’ला स्थगिती देण्याबाबत कोणताही आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. या कायद्यासंदर्भात कोणत्याही प्रकरणांवर सुनावणी न घेण्याचे आदेशही सर्व उच्च न्यायालयांना देण्यात आले आहेत. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. अब्दुल नझीर, न्या. …
Read More »यंग इंडियाची खिलाडूवृत्ती! पराभूत जपान संघासोबत फोटो
केपटाऊन : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जपानवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यानंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढायला पोझ करायची होती. सहसा विजयी संघ या फोटोमध्ये असतो, पण भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडू वृत्ती …
Read More »रायगडची उस्मानाबादविरुद्ध सलामी, राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने 23 ते 25 जानेवारी या कालावधीत 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथील रेसिडेन्सियल महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नाशिक विरुद्ध यजमान अहमदनगर, मुंबई उपनगर विरुद्ध सातारा अशा किशोरी गटात, तर पुणे विरुद्ध लातूर …
Read More »यंग ब्रिगेडला मिळाली संधी, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यूझीलंड दौर्यातील टी-20 मालिकेसाठी दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे, तर वन डे संघात पृथ्वी शॉ याला स्थान मिळाले आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर पाच टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा 2020मधील हा …
Read More »विन्हेरे केंद्राच्या हिवाळी स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
महाड : प्रतिनिधी महाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विन्हेरे केंद्रातील हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकतीच झाली. यात परिसरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. किये केंद्राचे केंद्रप्रमुख जगदिश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्य निकिता ताठरे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग …
Read More »सर्फराज खानची दमदार खेळी; मुंबईला तीन गुण
मुंबई : प्रतिनिधी रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाच्या 8 बाद 625 धावांचा पाठलाग करताना मुंबईचे चार फलंदाज 128 धावांत तंबूत परतले होते. तेव्हा मुंबई पहिल्या डावातच पिछाडीवर पडेल, असे चित्र होते, पण मुंबईच्या ताफ्यात पुन्हा रुजू झालेल्या सर्फराज खानने उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर …
Read More »पृथ्वी, संजू चमकले!; भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंडवर विजय
लिंकन : वृत्तसंस्था भारताच्या अ संघाने न्यूझीलंडच्या अ संघावर पुन्हा एकदा विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये झालेला पहिला अनौपचारिक वन डे सामना भारताने पाच विकेटस्ने जिंकला. भारताच्या पृथ्वी शॉ याने या सामन्यात फकेबाजी केश्रली. पृथ्वीला यष्टिरक्षक संजू सॅमसनची तोलामोलाची साथ लाभली. पृथ्वी आणि संजू यांची मंगळवारीच भारताच्या मुख्य संघात निवड करण्यात …
Read More »रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान प्रमोद भिंगारकर यांची रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते मारुती आडकर …
Read More »खांदा कॉलनी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याही हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केले गेले. सोबत संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper