Breaking News

Ramprahar News Team

काश्मीरप्रश्नी राजकारण नको

काश्मिरी जनतेला भेटू द्या, असे ट्वीट करून राहुल गांधी या प्रश्नी राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला विमान नको, निव्वळ जनतेला, नेत्यांना आणि सुरक्षा दलांना खुलेपणाने भेटू द्या असे त्यांनी म्हटले आहे. वास्तवत: इतक्या गंभीर निर्णयानंतर देशातील विरोधी पक्षानेही दीर्घकालीन राष्ट्रहिताचा विचार करून खंबीरपणे सरकारच्या पाठिशी अभे राहण्याची गरज आहे. बुडते …

Read More »

खांदा कॉलनी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या रौप्य महोत्सव समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

पनवेल ः भाजप वाहतूक सेल तालुका अध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी वाहतूक सेलच्या तालुका चिटणीसपदी शैलेश जगताप यांची नियुक्ती केली. जगताप यांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

Read More »

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे बुधवारी वळवली येथील शाळेत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मधे, कृष्णा पाटील, सचिन चौधरी, कचेर चौधरी, हरिचंद्र पेटकर, दीपक पाटील, नारायण चौधरी, हरिचंद्र चौधरी, कमलाकर चिखलेकर, विश्वास …

Read More »

पनवेल : भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन हा सण गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. या सणाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मंगळवारी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

Read More »

पनवेल : चिखले येथे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन मंगळवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून होणार आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे जि. प. अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे कॉम्प्युटर, सीसीटीव्हीचे वाटप

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील प्राथमिक शाळेला बुधवारी (दि. 14) ग्रामपंचायतीतर्फे कॉम्प्युटर आणि सीसीटीव्ही देण्यात आले. सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, सदस्या माही भोईर, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, …

Read More »

कळंबोली भाजपचेही योगदान

कळंबोली : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. सांगली कोल्हापूर शहर पाण्याखालीच गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाताहत झाली आहे. या लोकांना उभारी देताना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कळंबोली भाजपाच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे या पूरग्रस्तांसाठी तांदूळ, पीठ, तेल, …

Read More »

नगरसेविका सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तसेच प्रियदर्शनी महिला मंडळ, जिव्हाळा ग्रुप व नगरसेविका सुशीला घरत यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवारी (दि. 13) मदत रवाना केली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेलमधील अस्मिता …

Read More »

पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात ; नगरसेविका वृषाली वाघमारे यांचा पुढाकार

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त कोल्हापूर व सांगली येथे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य मिळावे म्हणून नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, जिव्हाळा मित्र मंडळ, तसेच पनवेल महापालिकेच्या नगसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत …

Read More »