Breaking News

Ramprahar Team

घोटाळेबाज संचालकाच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवा

संघर्ष समितीची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण अर्बंन बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळेबाज संचालक पदाधिकार्‍यांच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबविले जावे, अशी मागणी  ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, तपास अधिकारी, पेण पोलीस, प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघर्ष समितीने सादर केल्येल्या निवेदनात म्हटले आहेत की, पेण अर्बंन बँकेच्या 758 कोटीच्या …

Read More »

उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब ठेवावा -निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार

रायगड : जिमाका लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांना दिली. रायगड मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबधित काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक 9158719876 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले. निलांक कुमार यांनी नुकताच रायगड जिल्हाधिकारी …

Read More »

नागोठण्यात शांतता समितीची बैठक

सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या काळातच विविध उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले. लोकसभा निवडणुकीचे मतदान 23 एप्रिलला होत असून त्याच दरम्यान,  हनुमान जयंती, जोगेश्वरीमातेचा पालखी …

Read More »

भ्रष्टाचारी तटकरेंना एक दिवस जेलची हवा खावी लागेल

अनंत गीते यांचे प्रतिपादन; चौल येथे जाहीर सभा रेवदंडा : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात स्वार्थासाठी आघाडी करण्यात आल्याचा आरोप करून सुनील तटकरे भ्रष्टाचारी असल्याने महायुतीस आव्हानाचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस रायगडमधून नामशेष करावयास निघालेल्या तटकरेंना जनता कधीच विसरणार नाहीच, परंतु 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍या तटकरेंना एक दिवस जेलची हवा …

Read More »

मुंबईच्या छपाई व्यवसायातील उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक

महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते व मुंबईच्या छपाई व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक रघुनाथ सखाराम महाडिक यांचे दि. 21 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत महाडिक यांनी या छपाई व्यवसायात विलक्षण प्रगती करून नावलौकीक मिळवला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र मुद्रण परिषदेची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या यशस्वी …

Read More »

एकजिनसी महायुती आणि अस्वस्थ काँग्रेस-राष्ट्रवादी!

भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी हे अत्यंत परखड, स्पष्टवक्ते म्हणून ओळखण्यात येतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतात व महाराष्ट्रात राजकीय वातावरण एकदम पालटले. केंद्रातली 10 वर्षांची आणि महाराष्ट्रातली 15 वर्षांची काँग्रेसप्रणित आघाडीची राजवट जनतेने उखडून फेकून देत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन घरत, नंदकुमार ठाकूर, गोपी ठाकूर, सावधान कटेकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

दिनेश खानावकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिनेश खानाकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका …

Read More »

जमिनीच्या बहाण्याने 62 लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार स्वतःचे घर बांधण्यासाठी 51 वर्षीय व्यक्तीला जागा देतो असे सांगून तब्ब्ल 61 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब उस्मान काझी हे तळोजा फेज 1 येथे राहत असून ते मुंब्रा येथे राहत असताना …

Read More »

सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली- डॉ. मढवी

पनवेल : बातमीदार सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आहार तज्ज्ञ डॉ. सुरज मढवी यांनी पनवेल येथे केले. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्टाफ अकादमी व हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त माध्यमातून डॉ. सुरज मढवी यांचे आहार विहार व अध्यात्म या विषयावर व्याख्यानाचे आयोजन …

Read More »