पनवेल : विधानसभा कार्यालय प्रमुख नितीन परब यांना वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, राकेश गोवारी, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.
Read More »अभिनंदन
पनवेल : कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सदाशिव वास्कर यांचे जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी अभिनंदन केले.
Read More »नांदा सौख्य भरे
पेण : येथील नरेंद्र हरीभाऊ पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रणाली आणि शंकर नथुराम तांबोळी (रा. शिवणसई, पनवेल) यांचा सुपूत्र चि. समाधान यांचा शुभविवाह शनिवारी पेण येथे उत्साहात पार पडला. वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह मान्यवर …
Read More »कर्नाळातील ‘त्या’ वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन आदिवासी वाड्यांतील पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र याबाबत प्रसारमाध्यमे आणि ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठविल्याने या वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवडणुकीत शेकापक्षाला भाजप-शिवसेनाप युतीच्या उमेदवारांनी जोरदार …
Read More »घराघरातून लाकडी देवघर होतंय नामशेष
उरण : दिनेश पवार पूर्वी प्रत्येक घरामध्ये लाकडी देवघर असायची ति पण चांगले सागवान किंवा शिसव या लाकडापासून सुंदर नक्षीकाम केलेले देवघर पाहवयास मिळायचे, आता जंगले कमी झाली आणि पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी जंगल तोडीस बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध होत नसल्याने लाकडाची देवघर दुर्मिळ होऊ लागली …
Read More »गव्हाण विद्यालयात रयत माऊलीला अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनि. कॉलेज गव्हाण येथे आज शनिवारी (दि.30) संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची सहचारिणी रयतेच्या विद्यार्थ्यांची रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक मंडळाने हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी’ सातवी …
Read More »खासदार बारणेंना आघाडी मिळवून देणार
आमदार मनोहर भोईर यांचा निर्धार; नवीन शेवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उरण : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत मावळमधील शिवसेना-भाजपचे आर.पी.आय.चे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण …
Read More »कशेळे-कोठिंबे रोडवर एकास बेदम मारहाण
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मेचकरवाडी येथे घरी जाण्यासाठी निघालेल्या एकास कशेळे – कोठिंबे रोडवर काही जणांनी गाठून बेदम मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता तू आमची गाडी का पाडली, असे म्हणून अजून मारहाण केल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. सदर प्रकरणाबाबत पीडित व्यक्तीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भरत शिद …
Read More »नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट
सोमवारपासून अंमलबजावणी पेण : प्रतिनिधी नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट-एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत पेण प्रादेशीक परिवहन विभागाच्या प्रमुखांनी विक्रेत्यांची बैठक घेऊन गाड्या विक्री करतानाच एचएसआरपी नंबर प्लेट बनवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. वाहनाच्या सुरक्षेसाठी तसेच …
Read More »म्हसळ्यात निवडणूक विभागाचे प्रशिक्षण
म्हसळा : प्रतिनिधी निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करून योग्य नियोजन व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी म्हसळा येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळ्यातील अंजुमन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निवडणूक कर्मचार्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात प्रविण पवार उपस्थितांना मार्गदर्शन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper