Breaking News

Ramprahar Team

पेणमध्ये भोगावती नदी संवर्धन महोत्सव

पेण : प्रतिनिधी नदीविषय आपली नदी ही संकल्पना मनात रुजली पाहिजे. जोपर्यंत सर्वांची नदी ही संकल्पना आहे, तोपर्यंत नदीचे प्रदूषण होतच राहील. नदीचे प्रदूषण टाळायचे असेल तर एक दिवसाचे काम करून भागणार नाही, तर सतत वर्षानुवर्षे काम करावे लागेल, असे प्रतिपादन जल जैविक शेती संरक्षक डॉ. आदित्य धोपटकर यांनी पेण …

Read More »

पोलादपुमध्ये वीजवाहिनी तुटून रस्त्यावर

पोलादपूर : प्रतिनिधी शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्टसर्किट झाल्यानंतर भैरवनाथनगरात जीवंत वीजवाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याची घटना सलग दोन घडल्यामुळे पोलादपूर महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे या शिर्षकाखाली पोलादपूर तालुक्यात रोज बारा बारा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. दरम्यान, शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील वीज …

Read More »

खोरा बंदरातील वाहनतळ विनावापर

पर्यटकांची गैरसोय, मेरीटाइम बोर्डाचे लाखो रुपयांचे नुकसान मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासीक जंजिरा किल्ल्याला भेट देणार्‍या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने अडीच कोटी रुपये खर्च करून खोरा बंदरात संरक्षक भिंत व वाहनतळ बांधले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे वाहनतळ वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे शिवाय मेरीटाइम …

Read More »

राज्य सरकारने इंधन कर आणखी कमी करावा

भाजपचे रोहा तहसीलदारांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी राज्य सरकारने इंधानावरील कर आणखी कमी करावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. 26) रोहा भाजपच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. तर रोहा शहरातील राम मारुती चौकात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही …

Read More »

रायगड जिल्ह्यातील गणवेश वाटपात घोळ?

महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. सदरचे गणवेश शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्थरावरून अनुदान दिले जात असते. मात्र रायगड जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाली असल्याच्या  तक्रारी पुढे आल्या आहेत. रायगड़ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गणवेश वाटप संदर्भातील चौकशी पूर्ण झाल्याशिवाय …

Read More »

नवीन पनवेलमध्ये व्हीएन ट्रान्स लाईन व्यवसाय सुरू

कार्यालय व केबिनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 4 येथे व्ही. एन. ट्रास्न लाईन हा नवीन व्यवसाय विक्रांत म्हस्कर आणि नितेश घुगे यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तर केबिनचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख …

Read More »

न्हावेखाडी येथे भाजपतर्फे आरोग्य शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस येत्या 2 जूनला साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार न्हावेखाडी-उत्तर पाडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमधील नालेसफाईबाबत आढावा बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नालेसफाईबाबत पनवेल महानगरपालिकेत खारघरमधील नगरसेवक, पदाधिकारी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेशजी ठाकूर यांच्या उपस्थितीत सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक गुरुवारी (दि. 26) झाली. या बैठकीमध्ये सभागृह नेते श्री परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना …

Read More »

पनवेलमध्ये 70 टक्के अमराठी विद्यार्थी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील स्थिती पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हातील पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 70 टक्के अमराठी मुले शिक्षण घेत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक मुले अर्धवट शिक्षण सोडून जात असल्याने ’शिक्षण हक्क कायद्याचा’ भंग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

खोल समुद्रातील मच्छीमारीवर राज्य सरकारकडून बंदी

मासेमारीवर आधारित व्यावसायिक चिंतेत; बंधने शिथिल करण्याची मागणी उरण : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून 1 जूनपासून ते 31 जुलैपर्यंतची पावसाळ्यातील दोन महिन्यांची मासेमारीवरील बंदी जाहीर करण्यात आली असून तसा आदेशही काढण्यात आला आहे. मात्र, या बंदीमुळे व्यवसायावर आधारित असलेले खलाशी, बर्फ व्यावसायिक, ट्रक, टेम्पो, चहा विक्रेते यांच्यावरही परिणाम होणार आहे. …

Read More »