Breaking News

Ramprahar Team

पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबईमध्ये रस्ते खोदाई सुरूच

वाहनचालकांसह नागरिकांना होणार मनस्ताप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते खोदाई करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात वाहनचालकांसह नागरिकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये, तसेच अपघात होऊ नये, यासाठी 15 मेपूर्वी रस्ते खोदाई करण्याचे काम …

Read More »

सावधगिरीची गरज

मंकीपॉक्स या देवीसदृश आजाराच्या जगभरात 100 हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या असून आणखी तितक्याच संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली असून या केसेस एकूण 20 देशांमधील आहेत. भारतात तूर्तास एकही केस नोंदली गेलेली नाही. जगभरातील केसेसचे प्रमाण अद्याप तरी आटोक्यात आणण्याजोगे असले तरी आता …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात पादचारी पूलाचा पिलर कोसळला

मोठा अपघात टळला कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यावेळी ते सिमेंटचे पिलर रेल्वे मार्गावर कोसळले असते तर मोठा अनर्थ ठरला असता. दरम्यान, त्याबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही,मात्र मध्य रेल्वे गेली …

Read More »

खालापूर तालुक्याला पाणीटंचाई झळ

दिवसेंदिवस पाणी टंचाई आराखड्यात वाढ; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक खोपोली : प्रतिनिधी तीन धरणांचा आणि बारमाही वाहणार्‍या नदिचा खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दर वर्षी तीच गावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे …

Read More »

भात, नाचणी लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ

जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्‍या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 88.34 टक्के म्हणजे 1 …

Read More »

माणगाव नगरीत घरफोडी सुरूच

नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे  कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15  हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 …

Read More »

शेतकर्यांना मोबदला दिला जाणार

कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन कर्जत : बातमीदार कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्‍यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला …

Read More »

फिटझगेराल्ड-आंबेनळी घाट

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. …

Read More »

पनवेलच्या शुद्ध हवेसाठी लोकप्रतिनिधी एकवटले

खारघर : प्रतिनिधी खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरातील रहिवासी दिवसातील 17 तास प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याचे वातावरण फाउंडेशनने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे. पनवेल आणि लगतच्या परिसराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून अतिप्रदूषित हवेमुळे पनवेलकरांच्या आरोग्याला धोका …

Read More »

ऐरोलीत विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास  निधीतून विविध नागरी कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 22) ऐरोलीत झाले. या वेळी मुंबई आणि ठाण्याला मालमत्ता कर सवलत मंजूर करणार्‍या राज्य सरकारने नवी मुंबईचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. सरकारकडून नवी मुंबईला सापत्नपणाची …

Read More »