Breaking News

Ramprahar Team

माणगाव नगरीत घरफोडी सुरूच

नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे  कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15  हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 …

Read More »

शेतकर्यांना मोबदला दिला जाणार

कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन कर्जत : बातमीदार कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्‍यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला …

Read More »

फिटझगेराल्ड-आंबेनळी घाट

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. …

Read More »

पनवेलच्या शुद्ध हवेसाठी लोकप्रतिनिधी एकवटले

खारघर : प्रतिनिधी खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरातील रहिवासी दिवसातील 17 तास प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याचे वातावरण फाउंडेशनने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे. पनवेल आणि लगतच्या परिसराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून अतिप्रदूषित हवेमुळे पनवेलकरांच्या आरोग्याला धोका …

Read More »

ऐरोलीत विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास  निधीतून विविध नागरी कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 22) ऐरोलीत झाले. या वेळी मुंबई आणि ठाण्याला मालमत्ता कर सवलत मंजूर करणार्‍या राज्य सरकारने नवी मुंबईचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. सरकारकडून नवी मुंबईला सापत्नपणाची …

Read More »

नवी मुंबईत दुचाकी अपघातांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गतवर्षात घडलेल्या 215 प्राणांकित आणि गंभीर अपघातात एकूण 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. तसेच 34 टक्के अपघात पादचार्‍यांचे झाले असून दुचाकी व पादचार्‍यांच्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण एकूण मृतांच्या संख्येच्या 89 टक्के इतके आहे. त्यामुळे …

Read More »

पाण्यासाठी आक्रोश

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वीज आणि पाणी हे दोन्ही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकार किती तडफेने काम करत होते हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत वीजेच्या लोडशेडिंगची नामुष्की कधी आली नाही. जेव्हा जेव्हा वीजेचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उग्रपणे आ वासून उभा राहिला, तेव्हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

माथेरानमध्ये घोडे बंद आंदोलन

क्ले पेव्हर ब्लॉकविरोधात अश्वपाल संघटना आक्रमक कर्जत : बातमीदार माथेरानच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक काढण्यात यावेत, या मागणीसाठी अश्वपाल संघटनेने घोडे बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे  सोमवारी (दि. 23) दिवसभर एकही घोडा रस्त्यावर आला नाही. माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील पर्यटनासाठी घोड्यांचा वापर होतो. मात्र माथेरानच्या …

Read More »

खोपोलीपासून पाताळगंगेच्या प्रदूषणाला सुरूवात

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, आतापर्यंत सुरक्षित असलेला खोपोलीतील गगनगिरी मठाजवळील  उद्धभवदेखील प्रदूषित झाला आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोलीमार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहत आपटा गावाजवळ खाडीला मिळते. खालापूर, पेण आणि पनवेल या तीन तालुक्याला समृद्ध करणारी …

Read More »

पेण कासू येथे लाखोंचे सागवान जप्त

वडखळ वनविभागाकडून तीन आरोपींवर कारवाई; कटर मशिनी जप्त पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कासू येथील चिरकाम करणार्‍या घरावर धाड टाकून वडखळ वन विभागाने हजारो रुपयांचा सागवान चिरीव माल तसेच कटर मशिन जप्त केल्या.  या प्रकरणी तीघाजणांविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी …

Read More »