Breaking News

Ramprahar Team

उरण पोलीस ठाण्यात हळदीकुंकू

उरण : वार्ताहर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पोलीस ठाण्यात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज प्रियंका पठाडे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेवक अफशा मुकरी, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, सीमा घरत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारतरत्न गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर यांना …

Read More »

कळंबोलीत ई श्रम महा नोंदणी अभियान

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी कळंबोली प्रभाग क्र. 7 मध्ये मोफत ई श्रम महा नोंदणी अभियान शनिवार (दि. 19) व रविवार (दि. 20) आयोजित केले होते. या कार्यक्रमात 270 नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

मोबाइल चोरटा अटकेत

साडेचार लाखांचा माल हस्तगत पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्याकडून घरातील उघडे दरवाजे, तसेच शटर आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चार लाख 50 हजार रूपये किमतीचे एकुण 28 मोबाइल हस्तगत करून नवी मुंबई, पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस …

Read More »

खारघर डोंगरावर मोठी पर्यावरण हानी?

सिडकोला नेचर पार्क प्रकल्पाचा विसर; भविष्यात टेकडीच्या सपाटीकरणाचा वन विभागाचा अंदाज पनवेल : वार्ताहर खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड, नागरिकांनी पाटर्यामुळे पसरणारी अस्वच्छता यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारघर टेकडीवर सिडकोने पाच वर्षांपूर्वी दहा कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करून नेचर पार्क उभारण्याचा संकल्प केला होता. …

Read More »

टीम इंडियामध्ये रोहितपर्व

श्रीलंकेविरुद्ध मायदेशी होणार्‍या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यामुळे आता टी-20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारांत रोहित नवा ‘किंग’ असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम …

Read More »

महाड चोचिंदे येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी

महाड : प्रतिनिधी सोने हॉलमार्कचे झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी वाल्या कोळ्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन वाल्मिकी व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केले. संत नरहरी सोनार पुण्यतिथी निमित्त विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजा तर्फे चोचिंदे (ता. महाड) गावामधील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैलेश पालकर बोलत …

Read More »

माणगावमधील शिबिरात 151 जणांचे रक्तदान

माणगाव : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त माणगाव तालुक्यातील विविध संस्था व मंडळांनी शनिवारी (दि.19) शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 151 जणांनी रक्तदान केले. माणगाव तालुका पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब, देवा ग्रुप फाउंडेशन, छावा प्रतिष्ठान,नवरात्र मित्रमंडळ, एस. एस. निकम इंग्लिश स्कुल, माणगाव जनरल नर्सिंग कॉलेज, राज्य सरकारी कर्मचारी …

Read More »

शिवजयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्या झाल्या प्लास्टिकमुक्त पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने  शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्या प्लास्टिक मुक्त केल्या. या वेळी संकलीत केलेले प्लास्टिक पुननिर्माण प्रक्रिया (रिसायकल) करण्यासाठी पाठविण्यात आले. सरपंच उमेश यादव यांनी सांगितले की, सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली, सिद्धेश्वर, …

Read More »

कर्जत शेलू येथे रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेलू (ता. कर्जत) येथील शिवमंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात 33 जणांनी रक्तदान केले. शिवक्रांती सामाजिक संघटना तसेच शेलू ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गावातील शिवमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाणे येथील पै. वामनराव ओक रक्तपेढीचे सुरेंद्र बेलवलकर …

Read More »

रोह्यातील रोठ बुद्रुकमध्ये शिवपालखी मिरवणूक

धाटाव ़: प्रतिनिधी राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रोठ ब्रुदुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थिती गावात शिवप्रतिमेची पालखी काढण्यात आली होती. सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदीका डाके, सदस्या वैभवी भगत, माजी उपसरपंच खेळु वारंगे, देऊ वारंगे, दत्ता डाके, श्रद्धा घाग, गुणाजी घाग, तुकाराम …

Read More »