कर्जत : बातमीदार आरपीआय (आठवले गट) शाखा दहिवली आणि उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने कर्जत दहिवली येथे नुकताच ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 213 मजूर, कामगारांनी ई श्रम कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी केली. कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरपीआय …
Read More »चौकमध्ये विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ
चौक : प्रतिनिधी विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सौजन्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बादशा भोमले केले. बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीचे मानव संसाधन विभाग …
Read More »माथेरान दस्तुरी नाक्यावर टॅक्सी चालकांवर पोलिसांची कारवाई
कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील प्रवासी टॅक्सी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे येणार्या पर्यटकांना …
Read More »पोलादपुरातील स्ट्रॉबेरी लागवड
गेल्या दहा वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग सुरू आहेत. मोरगिरी, रानबाजिरे, पैठण, चाळीचा कोंड तसेच तालुक्याच्या विविध भागातील अनेक प्रयोगशील शेतकरी दरवर्षी दिवाळीपासूनच स्ट्रॉबेरी लागवड करीत होते. पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाजवळ होऊ घातलेल्या स्ट्रॉबेरी फार्महाऊसमध्ये स्ट्रॉबेरी न पिकताच मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकार्यांना उत्पन्न मिळाले आणि शासनाची रॉयल्टी बुडविणार्यास …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे यांचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुख्याध्यापिका अर्चना यांचा सत्कार केला. या वेळी रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, पीआरओ बाळासाहेब कारंडे …
Read More »पनवेलमधील समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समसम्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी (दि. 22) पाहणी करून अधिकार्यांना आश्वयक त्या सूचना दिल्या तसेच दांडेकर हॉस्पीटल समोर उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी …
Read More »मविआ सरकार शेतकरीविरोधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका कोल्हापूर ः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत …
Read More »पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा आंदोलन
आमदार गणेश नाईक यांचा पालिकेला इशारा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपातीचा घेतलेला निर्णय नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला दिला आहे. महापालिका …
Read More »सिडकोकडून 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोकडून सोमवारी (दि. 21) दुसर्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई कांदळवन संधारण घटक विभागीय वन अधिकारी एम आदर्श रेड्डी यांना हे कांदळवन क्षेत्राचे …
Read More »बेलपाडा मार्केटमध्ये शौचालय बांधून द्या
भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये सार्वजनिक मुतारी तसेच शौचालय बांधून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी सिडको व महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारघर सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये मुतारी तसेच शौचालयाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper