Breaking News

Ramprahar Team

नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पुढाकाराने कामोठ्यातील समस्या दूर

कामोठे : रामप्रहर वृत्त नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कामोठे येथील शुभम सोसायटी परिसरात असणार्‍या समस्या सोडविण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी चिपळेकर यांचे आभार मानले आहेत. कामोठ्यातील शुभम सोसायटी प्लॅाट न.53 सेक्टर 6- येथील रहिवासी सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे आणि सिडकोकडून होत असलेला अपुरा पाणीपुरवठा या समस्यांनी गेल्या काही …

Read More »

सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पनवेल शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे वाढते अपघातांचे प्रमाण व त्यामुळे होणार जीवितहानी रोखण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम …

Read More »

पनवेल परिसरातही लूटमारीचे प्रमाण वाढले

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खारघर आणि येथील परिसरातील गावागावांमध्ये लूटमारीसह चोरी, चेन स्नॅचिंग अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या घटनांच्या उकली होण्याचेप्रमाण त्याप्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पनवेल परिसरात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत पनवेल जवळील मुंबई ते गोवा मार्गावरील आगरी कट्टा …

Read More »

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नवी मुंबईत दहा महिन्यांत 1282 घटना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून उकल होण्याचे प्रमाणही कमी आहे. विशेष म्हणजे या घटनांत सराईत चोरट्यांचा समावेश असल्याचे प्राथमिक संशय असून यात कोरोनाकाळात कारागृहातून सोडलेल्या आरोपींवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दहा महिन्यांत नवी …

Read More »

पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करावी

सुधागडमधील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन पाली : रामप्रहर वृत्त पीक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी एवढीच करावी, अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. किसन सन्मान शेतकरी गटाच्या वतीने या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.18) तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी गणपत सितापराव, निलेश …

Read More »

महाडजवळ कारची डंपरला धडक; दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एका डंपरवर गुरुवारी (दि. 18) संध्याकाळी एक कार आदळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंटने भरलेला डंपर (एमएच-46,बीएफ-1551) उभा होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास …

Read More »

पेण दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील विजयी झाले. त्यांनी शेकाप उमेदवारचा पराभव केला. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील आणि शेकापच्या नंदिनी संतोष जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्यांच्या मागणीनुसार यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. रवींद्र  …

Read More »

रायगडात हमीभाव भात खरेदी केंद्र उघडणार

जिल्हाधिकार्‍यांचा अद्यादेश; भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत भाताची ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी …

Read More »

मोबाइलच्या दुकानातून लाखोंचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाइल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. एनआरआय पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  …

Read More »

नवी मुंबईत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता …

Read More »