कोणताही प्राणी नामशेष होण्यामागे महत्त्वाचं कारण असतं ते वातावरण बदलाचं. मानवप्राणी सोडल्यास बदलत्या वातावरणामुळे आजतागायत अनेक प्राण्याच्या जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही अगदी दुर्मीळ झाल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान व वातावरण हे सतत बदलत राहिले आहे व प्राणीदेखील वातावरण बदलांशी मिळतंजुळतं घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. यावर संशोधन करताना अनेक …
Read More »सारे काही शेतकर्यांसाठी
शेतकर्यांच्या कल्याणासाठीच वर्षभरापूर्वी तीन अभिनव कृषी कायदे लागू करण्यात आले होते. देशभरातील शेतकर्यांनी त्याचे स्वागतच केले, परंतु हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येथील शेतकर्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आणि मोदी सरकारचे तिन्ही कृषीविषयक कायदे सपशेल नाकारले. यात प्रामाणिक संघर्षाचा भाग किती आणि राजकारणाचा किती हे आता येणारा काळच ठरवेल. …
Read More »अनिल देशमुखांना आणखी एक दणका
नवी दिल्ली ः 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी …
Read More »दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत
पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच …
Read More »महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच -किरीट सोमय्या
मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला, असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात एकाच वेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे …
Read More »विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्याचा मृत्यू
खामगाव ः प्रतिनिधी राज्यात सुरू असणार्या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्याचे नाव आहे. खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन …
Read More »महाराष्ट्रात अद्याप का नाही?
देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल देशातील 25 राज्यांनी इंधनाचे भाव कमी केले! मुंबई ः प्रतिनिधी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »‘क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनसंदर्भात सर्वांनी एकत्र यावे’
नवी दिल्ली ः दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट आयोजित तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी उपस्थितीद्वारे भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हानांबाबत भाष्य केले. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला हवे, परस्पर सहकार्य केले …
Read More »मराठीची परवड थांबवा
आपल्याच राज्यात आपलीच राजभाषा सर्व शाळांमध्ये शिकवण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागावा हीच मुळात लाजिरवाणी बाब आहे. हा कायदा करून आता वर्ष उलटून गेले, परंतु अजूनही काही खाजगी शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत असे दिसते. महाराष्ट्राच्या भूमीत मराठीला तुच्छ लेखण्याचा हा प्रकार निंदनीय आहेच. अशा बेमुर्वत शाळांना वठणीवर आणण्यासाठी एक …
Read More »कर्जत तहसील कार्यालयाविरोधात मनसेचे धरणे आंदोलन
कर्जत : बातमीदार शासकीय कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 18) कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या सर्व तक्रारीवर तहसीलदारांनी या वेळी चर्चा केली. कर्जत डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून मनसेचे कार्यकर्ते चालत तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper