नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पाली येथील बसस्थानक परिसर गटारातील सांडपाणी व घाणीचे आगार झाले आहे. येथील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. …
Read More »छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर
अलिबाग : जिमाका निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मा. भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेला तेींशी कशश्रश्रिळपश अिि (तकअ) हा अॅप सर्व नागरिक, मतदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे अॅप झश्ररू ीीेींश (अपवीेळव)/अिि ीीेींश …
Read More »रोहा चणेरा येथे कृषी मेळावा
रोहे : प्रतिनिधी शेतकर्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी रोहा तालुका कृषी विभागाने चणेरा येथे नुकताच कृषी मेळावा आयोजित केला होता. या वेळी शेतीबाबतच्या विविध योजनांची माहिती देऊन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी उपस्थित शेतकर्यांना शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया …
Read More »पेण-जावळी एसटी सेवा सुरू करा
पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अद्यापही नियमित सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील बहुतांश ग्रामस्थांना कंपनीत, तसेच महिलांना काम करण्यासाठी शहरात जावे लागत असते. एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने परवडत नाही. त्यामुळे त्यांनी पेण-जावळी एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी …
Read More »पाणीदार ग्रामपंचायत-जामरुंग
कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील पाण्याच्ता स्त्रोतांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत पाणीदार बनवली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व भागात पाणी साठवण करण्याचे यशस्वी नियोजन करून तसेच सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांची निर्मिती करून जलसाक्षरता मोहीम राबविण्याचे यशस्वी काम जामरुंगसारख्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीने …
Read More »अमृतमय भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भराभरा निर्णय घेत सर्वप्रथम देशभरात झाडझूड आणि स्वच्छता सुरू केली. मग तो भ्रष्टाचाराचा केरकचरा असो किंवा गावोगाव, गल्लोगल्ली साचलेला खराखुरा उकिरडा. हे पंतप्रधानांचे सर्वंकष असे स्वच्छता अभियान होते. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्याचा पंतप्रधानांचा इरादा यात स्पष्टपणे दिसतो आणि समाधानाची बाब …
Read More »कुंडी नदी परिसरात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील वाजेपूर गावातील कुंडी नदी परिसरात वर्षासहलीसाठी गेलेले काही पर्यटक अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकले होते. त्यांना सुखरूप स्थानिक ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी काहीजण त्या भागात पर्यटनासाठी गेले होते, परंतु अचानकपणे पाण्याचा लोंढा …
Read More »बेकायदा गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्यावर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या टँकरद्वारे गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करणार्या चार जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून गॅस टँकर, मोटार सायकल, महिंद्रा कंपनीचा बोलरो या मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. …
Read More »शौर्य दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने शौर्य दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात आपले मदतकार्य सुरू ठेवत कौतुकास्पद कामगिरी करणार्या आजी-माजी सैनिक, पोलीस आधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे …
Read More »रहाणे आणि पुजाराने केली विराटची तक्रार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper