Breaking News

Ramprahar Team

गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …

Read More »

मुंबई एपीएम टर्मिनल्सतर्फे हनुमान कोळीवाडा येथे लसीकरण मोहीम

उरण : वार्ताहर एपीएम टर्मिनल्स मुंबई (जीटीआय), एपीएम टर्मिनल्स ग्लोबल टर्मिनल नेटवर्कचा एक भाग या नात्याने वाशी एमजीएम हॉस्पिटलच्या सहाकार्याने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, येथे मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिबिर आयोजित केले होते. पहिले शिबिर गुरुवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले  त्यावेळी 370 डोस नागरिकांना देण्यात आले  आणि दुसरे …

Read More »

आमदार महेश बालदी यांचे प्रयत्नाने मोरा येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र

उरण : वार्ताहर कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. खाजगी हॉस्पिटल लसीकरणासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. गरीब-गरजू नागरिकांना लसीकरण मोफत मिळावे या उद्देशाने आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उरण तालुक्यातील मोरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू …

Read More »

खारघरमधील उघडे नाले बंदिस्त करा

नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहराच्या मध्यभागातून वाहणारे उघडे नाले बंदिस्त करण्याबाबतची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन केली आहे. नगरसेविका पाटील यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या  निदर्शनास आणून दिले की, त्यांच्या प्रभागातील सेक्टर 20 व 21 मधील जलवायु-विहार समोरील …

Read More »

कोरोना प्रतिबंधक नियमांचे नवी मुंबईत उल्लंघन तीन बारवर दंडात्मक कारवाई

दीड लाखांचा दंड वसूूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणार्‍या तीन बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 404 जणांवर कारवाई केली असून दोन लाख 72 हजार 600 रुपये …

Read More »

जेएनपीटीमध्ये ड्वार्फ कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा

उरण : वार्ताहर केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीटी येथे ड्वार्फ कंटेनर ट्रेनला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ड्वार्फ (कमी उंचीचे) कंटेनर ट्रेन सेवेचा आरंभ केला. या वेळी नौकायन व जलमार्ग मंत्रालय (बंदरे) सचिव डॉ. संजीव रंजन, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ उपस्थित …

Read More »

मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनी म्हणजे लोकशाहीची विकासगाथा

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनीला भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली. या …

Read More »

‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’ अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोलले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, असे सांगत भाजप नेते आमदार …

Read More »

पालीदेवद ग्रामपंचायतीतर्फे लस घेण्याचे आवाहन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीतील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यांच्यामार्फत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलमध्ये लसीकरण केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस आणि …

Read More »

गणपती विसर्जनस्थळी स्वच्छता मोहीम

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त पनवेलमध्येही विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार भाजप खारघर मंडलच्या वतीने गणपती विसर्जन तलाव परिसरात …

Read More »