राज्याचे घटनात्मक प्रमुख माननीय राज्यपाल हेच असतात. म्हणूनच विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये माझे सरकार असा उल्लेख वारंवार आढळून येतो. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबद्दल तसे काही म्हणायची सोय राहिलेली नाही. कारण उलटेसुलटे राजकीय खेळ करून सत्ता काबीज करणार्या महाविकास आघाडी सरकारचा राज्यपालांशी सुसंवादच नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये या उभयतांमधील विसंवादाचे …
Read More »दिवाळीपासून नवी मुंबईतून जलप्रवासी वाहतूक
आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहर ब्लु इकॉनॉमिक होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करित आहे. नवी मुंबईतून दिवाळीमध्ये समुद्र मार्गे प्रवाशी वाहतूक सुरू होणार आहे. आधुनिक जेट्टी तिथे सुसज्ज फिश मार्केट प्रकल्पाची सुरुवात नवी मुंबईत होत असून भविष्यात समुद्र संपत्तीतुन …
Read More »नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल येथील सेक्टर 15 पोदी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र मंगळवारी (दि. 21) सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झाले असून या …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. 21)पासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यास सुरूवात झाली. 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार्या या मोहिमेचे सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना वयोगटानुसार जंतनाशक गोळीचे …
Read More »गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …
Read More »गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या …
Read More »मुंबई एपीएम टर्मिनल्सतर्फे हनुमान कोळीवाडा येथे लसीकरण मोहीम
उरण : वार्ताहर एपीएम टर्मिनल्स मुंबई (जीटीआय), एपीएम टर्मिनल्स ग्लोबल टर्मिनल नेटवर्कचा एक भाग या नात्याने वाशी एमजीएम हॉस्पिटलच्या सहाकार्याने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, येथे मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिबिर आयोजित केले होते. पहिले शिबिर गुरुवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले त्यावेळी 370 डोस नागरिकांना देण्यात आले आणि दुसरे …
Read More »आमदार महेश बालदी यांचे प्रयत्नाने मोरा येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र
उरण : वार्ताहर कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. खाजगी हॉस्पिटल लसीकरणासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. गरीब-गरजू नागरिकांना लसीकरण मोफत मिळावे या उद्देशाने आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उरण तालुक्यातील मोरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू …
Read More »खारघरमधील उघडे नाले बंदिस्त करा
नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहराच्या मध्यभागातून वाहणारे उघडे नाले बंदिस्त करण्याबाबतची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन केली आहे. नगरसेविका पाटील यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिले की, त्यांच्या प्रभागातील सेक्टर 20 व 21 मधील जलवायु-विहार समोरील …
Read More »कोरोना प्रतिबंधक नियमांचे नवी मुंबईत उल्लंघन तीन बारवर दंडात्मक कारवाई
दीड लाखांचा दंड वसूूल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणार्या तीन बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 404 जणांवर कारवाई केली असून दोन लाख 72 हजार 600 रुपये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper