लंडन ः वृत्तसंस्था भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आला आहे. शार्दुलने 36 चेंडूत सात …
Read More »प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि …
Read More »धोक्याचा इशारा
जागतिक हवामान बदलास रोखण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदोपत्री कधीचेच सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केलेल्या पॅरिस करारावर तब्बल 197 देशांच्या स्वाक्षर्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणीच फारसे काही केलेले नाही. पृथ्वीच्या दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळू लागले आहे. परिणामी समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. कित्येक देशांच्या किनारपट्ट्यांवरील भूभागांना त्यामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण …
Read More »जलतरणमध्ये सुयश जाधव अपात्र
बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी टोकियो : वृत्तसंस्था नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी …
Read More »तालिबानचा क्रिकेटच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ …
Read More »उरणच्या मयूर कदमची प्रो कबड्डीसाठी निवड
उरण : वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा येथील मयूर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी निवड झाली आहे. गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून खेळणार्या मयूर कदम याला बंगळुरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डीसाठी निवड झालेला …
Read More »फुटबॉलचा बादशाह रोनाल्डोचा आणखी एक विश्वविक्रम
अल्माँसिल, पोर्तुगाल : वृत्तसंस्था पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचे समीकरण गेल्या काही दिवसांत जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्या इराणचा माजी …
Read More »पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पोलादपूर, महाड तालुक्यातील ज्या पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात कमी प्रमाणात मदत पोहचली अशा भागांची माहिती घेऊन त्या गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच सध्या या ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने ज्या कंटेनरमध्ये राहण्याची …
Read More »तृतीयपंथीयांनी साजरी केली मंगळागौर
पनवेल : वार्ताहर रत्नमाला कर्णबधीर मतिमंद विद्यामंदिर यांच्यातर्फे मंगळवारी (दि. 31) कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रम झाला. मंगळागौर या सणाची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. नवविवाहित महिलांसोबतच या वर्षी हा सण तृतीयपंथीयांसोबत साजरा करण्यात आला. स्त्रीलिंग, पुल्लिंग जसे लिंगाचे प्रकार आहेत. तसाच नंपुसकलिंग हाही एक प्रकार आहे. यांनाही माणूस म्हणून जगण्याचा …
Read More »स्वच्छ सर्वेक्षणला भिकार्यांचे ग्रहण
नवी मुंबईत मांडले बस्तान नवी मुंबई : प्रतिनिधी ‘क्लिनर टुडे, बेटर टुमारो’ ‘निश्चय केला नंबर पहिला’ स्वच्छतेसाठी जुळले कर नवी मुंबई नंबर वन शहर, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ अभियानादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. वाशी, सानपाडा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper