पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर दिव्यांग, गरोदर माता, बेड रिडनचे यांचे एकूण 325 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर 235 दिव्यांग, 27 अंथरूणाला खिळलेले अर्थात बेड रिडन, 61 गरोदर स्त्रियांचे लसीकरण करण्यात आले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …
Read More »नाका कामगार अद्यापही उपेक्षित
नोंद नसल्याने सोयीसुविधा नाहीत नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने बहुतांश नाका कामगार शहरात परतु लागले आहेत. सध्या कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीने ते चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, नवी …
Read More »भविष्यातील शुभ लाभ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या ताब्यातील मालमत्तांवर उभारलेले काही प्रकल्प खाजगी उद्योगांना चालवण्यासाठी देण्याची घोषणा नुकतीच केली. ही घोषणा सर्वार्थाने स्वागतार्ह पाऊल ठरते. दुर्दैवाने सार्वजनिक म्हणजेच सरकारी मालमत्तांचे खाजगीकरण हा विषय आपल्याकडे ठराविक चौकटीतच चर्चिला जातो. खाजगीकरणाचे नुसते नाव काढताच देश विकायला काढला यासारख्या टोकाच्या प्रतिक्रिया तार सप्तकात व्यक्त …
Read More »नैना परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सिडकोला निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त नैना क्षेत्रातील सर्व अवैध इमारतींना तसेच सुरू असलेल्या अवैध बांधकामांवर कडक कारवाई करण्यात यावी. नैना परिक्षेत्रातील समाविष्ट गावांमधील इमारतीमधील सदनिका या इमारतीस वैध परवानगी असल्यासच सदनिकांची दस्त नोंदणी करावी अशा प्रकारच्या सूचना संबंधित दुय्यम निबंधकांना देण्यात यावी, अशी मागणी आमदार …
Read More »शिवसेनेचे संकुचित राजकारण -शेलार
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. …
Read More »हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी
कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली-कामोठे जोड रस्ता व कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटल येथे हायमास्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप शहर चिटणीस संतोष गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूर येथील सिडको भवनच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गायकवाड …
Read More »रस्ते डागडुजीच्या कामास सुरुवात
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये बर्याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता. खड्ड्यांमुळे रहदारीलादेखील अडथळा होत होता. पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या व डागडुजीच्या कामाला …
Read More »उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीचीही दुरवस्था
उरण : प्रतिनिधी उरण तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असणार्या तहसिल कार्यालगत असणार्या इमारतीमध्ये यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे कामकाज सुरू होते. अनेक वर्षांपासून कार्यालयाचे …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत भग्नावस्थेत
नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले उरण : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया …
Read More »मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्क वाटप
मुरूड : प्रतिनिधी मुंबईतील पार्थ फाउंडेशन तर्फे मंगळवारी (दि. 24) मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्कचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील डॉ. दिव्या सोनम यांनी मास्क स्वीकारले या वेळी कर्मचारीसुद्धा उपस्थित होते. एकदरा ग्रामपंचायत, भंडारी युवक संघ व शहरातील सर्व दुकानदारांनासुद्धा पार्थ फाउंडेशनने मोफत मास्क वाटप केले असल्याची माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper