Breaking News

Ramprahar Team

पुनाडे धरण परिसर झाला चकाचक!

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात कचरा झाल्याने हा परिसर विद्रुप दिसत होता. हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 27) पुनाडे धरण …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पतंजली योगपीठ पनवेल शाखेतील योग शिक्षकांनी उपस्थित प्राध्यापक व कर्मचार्‍यांना प्रात्यशिकासह मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. त्याचा फायदा सर्वांनी …

Read More »

गाढी नदी परिसरात वृक्षारोपण; वकील महिलांचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वकील महिला एकत्र येऊन त्यांनी पनवेलमधील गाढी नदी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण …

Read More »

जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. हल्ल्यासाठी आणलेली आयईडी स्फोटके पोलिसांनी जप्त केलीत. या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी मध्यरात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनवर ड्रोनहल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर आणखी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. या …

Read More »

राज्यातील निर्बंध बदलले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागल्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. जमावावर बंदी कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे …

Read More »

पुनश्च निर्बंध

गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोना महामारी काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सरला असे वाटत असतानाच हा विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक घातक पद्धतीने आक्रमण करीत आहे. आपल्या देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन-अनलॉकचा लपंडाव रंगताना …

Read More »

‘सेंट विल्फ्रेड’च्या प्राचार्यांविरुद्ध पनवेल पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात तसेच प्राध्यापकांच्या वेतनात वाढ दाखवून शुल्क नियामक प्राधिकरणाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाने अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे भाताण शाळेस सेवासुविधांची मदत

पनवेल ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या भाताण शाळेस हॅप्पी स्कूल प्रोजेक्टस अंतर्गत ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर, इतर शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत देण्यात आली. शुक्रवारी (दि. 25) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले. या वेळी हॅप्पी स्कूल प्रोजेक्टच्या चेअरमन संजीवनी मालवणकर, रोटरी क्लब …

Read More »

‘दिबां’साठी एल्गार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासाठी भूमिपुत्रांनी अखेर आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. ‘दिबां’च्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी ठिकठिकाणाहून तब्बल एक लाखाहून अधिक भूमिपुत्र उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. विमानतळाच्या नामकरणावरून विनाकारण नवा राजकीय वाद निर्माण करू पाहणार्‍या संधिसाधू राजकारण्यांना ही मोठीच चपराक म्हणावी लागेल. भूमिपुत्रांनी केलेल्या या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांचे …

Read More »

कीर्तन आणि तमाशा

वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे. वरकरणी सारे काही आलबेल असल्याचे दिलासे देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वारंवार टीव्ही कॅमेर्‍यांसमोर येत असतात. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल अशी दर्पोक्ती करत असतात. सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष एकमेकांशी उत्तम समन्वय असल्याचा देखावा करत असले तरी …

Read More »