Breaking News

Ramprahar Team

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदिगड ः वृत्तसंस्था कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अ‍ॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे …

Read More »

माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला

पृथ्वी शॉचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने …

Read More »

टी-20 वर्ल्डकपसाठी ओमानचाही पर्याय

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची …

Read More »

‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे

पाच भारतीयांचा समावेश नवी दिल्ली ः वृत्तसंस्था क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत …

Read More »

उरणमध्ये बुद्धपौर्णिमा उत्साहात

उरण : वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 26) भगवान गौतमबुद्ध यांची 2565वी जयंती उरण येथील बौद्धवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843चे अध्यक्ष प्रकाश …

Read More »

श्रीराम संकीर्तन पुस्तकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य कीर्तनकार नारदमुनींच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल येथील ज्येष्ठ कीर्तनकार अनंत ऊर्फ नंदकुमार कर्वे यांच्या श्रीराम संकीर्तन या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 27) करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्रबुवा मांडेवाल यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर, दूरस्थ विद्यार्थी वृंद …

Read More »

कानसा फाऊंडेशनतर्फे गरजूंना मदत

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच वातावरणातील बदलामुळे नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठीदेखील दवाखान्यात जावे लागते. यामुळे कोरोना काळात गरजू, गोरगरीबांना काही अंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह, अर्सेनिक अल्बम टॅबलेट, मास्क व सॅनिटायझरचेवाटप …

Read More »

चिरनेर येथे स्वच्छता मोहीम

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी सोमवारी (दि. 24) चिरनेर येथील बापूजीदेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चिरनेरमधील बापूजीदेव मंदिर हे निसर्गरम्य परिसरात  डौलदारपणे उभे असलेले मंदिर आहे. गावापासून दूर असलेल्या या मंदिरा सभोवताली छोटे छोटे डोंगर उभे आहेत. या मंदिर परिसरात सुटीच्या दिवशी व अनेकदा बरेच …

Read More »

कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ

नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला …

Read More »

पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात

पेण : प्रतिनिधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी …

Read More »