नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या 29 सामन्यांनंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात आयपीएल खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त …
Read More »टी-20 लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा
‘एसीए’ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातील विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातलीय. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदिव किंवा श्रीलंकेत आसर्याच्या शोधात आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी …
Read More »महेंद्रसिंह धोनीचा परदेशी खेळाडूंना आधार
मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोना संकटामुळे बीसीसीआयने 10 मिनिटांच्या बैठकीत 14वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचे थैमान पाहून घाबरलेले परदेशी खेळाडू आता घरी कसे जायचे, असा सवाल करू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणार्या थेट विमानसेवांवर बंदी घातल्याने परदेशी खेळाडूंची चिंता वाढली. अशा वेळी कॅप्टन कूल …
Read More »मुंबई इंडियन्स आली धावून
परदेशी खेळाडूंसाठी खासगी चार्टर्ड विमानाची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वांत जास्त समस्या येत आहे ती परदेशी खेळाडूंच्या घरवापसीची. त्याचबरोबर बीसीसीआयला ही परिस्थिती हाताळणे थोडेसे कठीण जात आहे. कारण कमी वेळात त्यांना बर्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा बीसीसीआयच्या भरवशावर न बसता …
Read More »गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना व गैरसमजीतून नागरिकांमध्ये नैराश्यासह भीतीचे वातावरण तयार झाले आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर मोठा ताण वाढत आहे. हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी …
Read More »पनवेलमधील रेशनकार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेत
लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गावागावांमध्ये या धान्याचे वाटप होणे गरजेचे होते, मात्र घोषणा करून महिना होत आला तरी …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्या लग्नसोहळ्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्टवर, करंबेळी येथील एका लग्न कार्यालय, तालुक्यातील बेलवली गाव येथेही लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ नये दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात यावी या करिता …
Read More »चिंताजनक! कोरोना मृत्युदर वाढताच
अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य …
Read More »खोपोलीत निषेध आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा खोपोलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात फलक घेवून आपल्या घराबाहेर निषेध केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले करीत आहेत. या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन भाजपचे …
Read More »पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध
अलिबाग : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बुधवारी (दि. 5) अलिबागमध्ये भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विधासभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper