रायगड जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीचे प्रस्ताव धूळ खात पडून महाड : प्रतिनिधी तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2018 पर्यंत जवळपास 43 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत होत्या. त्यातच गतवर्षी निसर्ग चक्रीवादळात सुमारे 100 शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. मागणी करूनही दुरुस्ती प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेकडे खितपत पडून …
Read More »वीकेण्ड लॉकडाऊनमुळे रायगडात शुकशुकाट
पेणमध्ये खवय्यांची झाली पंचाईत पेण : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवत, त्यांना केवळ होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समधील कर्मचार्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. जेणेकरुन कोरोना विषणूंची …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायतीची औषध फवारणी
रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागाव (ता. अलिबाग) ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे, तसेच मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. नागाव ग्रामपंचायत हद्दीमधील जीवनाश्यक वस्तू व सेवांची ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस, सर्व मेडिकल स्टोअर्स, …
Read More »कोविड योद्ध्यांची भूमिका बजावणार्या पोलिसांना अल्पोपहार
माणगाव पत्रकार संघ, आविष्कार फाऊंडेशनकडून माणुसकीचे दर्शन माणगाव : प्रतिनिधी कोविड संकटात योद्ध्यासारखे रस्त्यावर काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना माणगाव तालुका पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशन तर्फे रविवारी (दि. 18) सकाळी अल्पोपहार व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. कोविडच्या वाढत्या संसर्गामध्ये पोलीस, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, …
Read More »माणगावात पोलिसांची नाकेबंदी
वीकेण्ड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला माणगावात रविवारी (दि.18) पोलिसांच्या नाकेबंदीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळपासून रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स व दुध डेरी सोडून इतर सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. माणगाव तालुक्यात कोविडचे रुग्ण दरदिवस वाढत असून …
Read More »आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीला वेग
मुरुड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून, सध्या या आरोग्य केंद्राची रंगरंगोटी सुरू आहे. गेल्या जून महिन्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसून आगरदांडा आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय दयनिय झाली होती. मात्र त्याकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले होते. या …
Read More »पर्यावरण ही सर्वांची जबाबदारी
प्रदूषणाचा निषेध करण्यापलीकडे आपली उडी जात नाही. उपाय सुचविणे, आपापल्या परिसरात योग्य त्या यंत्रणा वापरणे, पाठपुरावा करणे यासाठी समाज जागा व कृतिशील हवा… दिल्लीतील हवेचा दर्जा धोकादायक झाल्यावर पर्यावरण चर्चेला जोर चढला. संकट गडद झाल्याशिवाय आपण जागे होत नाही. दिल्लीपाठोपाठ इतर अनेक शहरांनाही भविष्यात अशा संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ …
Read More »कोरोनामुळे औषधांची खरेदीही ऑनलाइन
नवी मुंबई : प्रतिनिधी शहरात अनेक मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी होत असून, त्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नियमित औषधे घेणार्या ग्राहकांनी ऑनलाइन औषधे खरेदीला पसंती दिली आहे. अनेक लोक आपल्या नेहमीच्या ठरलेल्या औषध दुकानदाराकडून औषधे खरेदी करीत असतात. बहुतांश दुकानदार नेहमीच्या ग्राहकांना बिलात सूट देतात. ज्येष्ठ …
Read More »तळोजा एमआयडीसीतील कामगारांची अॅण्टीजेन चाचणी
तळोजा : रामप्रहर वृत्त कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी 15 व 16 एप्रिल रोजी रॅपिड अॅण्टीजेन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टीएमएच्या इमारतीतील दुसर्या मजल्यावर हे शिबिर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटी-पीसीआर …
Read More »एपीएमसीमधील इमारतीला आग
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बंद कार्यालयात ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper