नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून दोन महिन्यांपूर्वी आलेल्या नाका कामगारांनी नवी मुंबईतील नाके पुन्हा गजबजले होते, पण आता 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठेकेदारांची दैनंदिन कामे ठप्प झाल्याने अनेक नाका कामगारांनी गावची वाट धरली आहे, मात्र ज्यांना गावी जाण्यासाठी तिकिटाला पैसेही नाहीत, अशा नाका कामगारांवर …
Read More »नवी मुंबईत बोगस कोरोना अहवाल बनविणारे अटकेत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेत येणार्या कंपन्यांमधील कामगारांना कोरोना टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार रबाले एमआयडी मधील कंपन्यांनी केलेल्या कोरोना टेस्टिंगचे बोगस रिपोर्ट तयार करणार्या तीन जणांना पोलिसांनी अटक केले आहे. कोरोना रिपोर्टमधील क्यूआर कोड स्मार्ट फोनने स्कॅन करून पडताळणी करा, असा सल्ला तज्ञांनी दिला. …
Read More »ठाकरे सरकारची मदत तुटपुंजी
पनवेलमधील रिक्षावाल्यांनी व्यक्त केली खंत भाड्याने रिक्षा चालविणार्यांचीही मदतीची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात सुमारे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलमध्ये परवानाधारक असलेले रिक्षाचालक सुमारे 25 हजार रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांनी मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याची खंत व्यक्त केली आहे, तर भाड्याने रिक्षा चालविणार्या चालकांनी या मदतीचा लाभ आम्हालाही द्यावा, अशी मागणी …
Read More »मविआ सरकारची हुकूमशाही
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता. तशाच प्रकारे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होऊन लोकांचा जीव जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’त बसून आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष भाजपकडून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असताना तेसुद्धा राज्य सरकार करू देत नाहीए. ही अडवणूक नाही तर काय… कोरोनाच्या दुसर्या लाटेत महाराष्ट्राची …
Read More »हापूस आंब्याची आवक घटली
नवी मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाडव्याला आंब्याची विक्री व आवक झाली होती, मात्र पाडव्यानंतर आवक वाढण्याऐवजी कमी झाली असून मागणीदेखील कमी झाली आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले असून, यंदा पाडव्याला वाढीव दरातच आंबा खरेदी करावा …
Read More »उरणमध्ये नियम मोडणार्यांवर कारवाई सुरूच
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता उरण बाजार पेठ शनिवार व रविवार दोन दिवस बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मिनी लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच एक भाग म्हणून अत्यावशक सेवा वगळता बाकी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उरण बाजार पेठण्यात आली …
Read More »खोपोलीत कडकडीत बंद
जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीत पुकारलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी शनिवारी (दि. 17) पहिल्याच दिवशी आपले व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाची वेगाने वाढणारी साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मागील आठवड्यात खोपोलीत कोरोनाबाधितांची संख्या दररोज सरासरी 25 ते 30 …
Read More »ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल
भाजपने साधला निशाणा मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असतानाच ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढत आहे. उपलब्धतेपेक्षा मागणी अधिक असल्याने राज्यात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली असून त्याची झळ रुग्णांना बसत आहे. मुंबई उपनगरातील भगवती रुग्णालयात रुग्णांना अपुर्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलवावे लागल्याची घटना घडली आहे. कोरोना …
Read More »उपजिल्हा रुग्णालयाचा पनवेलकरांना मोठा आधार
खारघर, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय सध्याच्या घडीला कोविड रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी एस लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण डॉक्टर्स, नर्स तसेच इतर कर्मचारी कोविड रुग्णांची सेवा करीत असून मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात उपजिल्हा रुग्णालयात आहेत. 120 खाटांची क्षमता या उपजिल्हा …
Read More »कोरोना परिस्थितीबाबत नवी मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा
नवी मुंबई : प्रतिनिधी भाजप आमदार रमेश पाटील यांनी नवी मुंबईतील कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शहरांमध्ये दिवसंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेमार्फत कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत. याविषयी चर्चा केली. यामध्ये आमदार पाटील यांनी अधिक कोविड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper