Breaking News

Ramprahar Team

नियमांचे पालन करून शिवशक्ती मित्रमंडळातर्फे होळी, धूलिवंदन

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील 100 वर्षे जुन्या असलेल्या शिवशक्ती मित्रमंडळाने होळी व धूलिवंदन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला. होळी व धूलिवंदन उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस खात्यातून सुद्धा काही दबाव टाकण्यात आला होता, परंतु आमचे पारंपारिक …

Read More »

ग्रामीण भागात नंदीबैलाचे आगमन

कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी साकडे मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात भात कापणी झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत घाटमाथ्यावरील विविध नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. आज ही ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोतराज, गोंधळी, नंदीबैल वाले येत आहे. कोरोना महामारी लवकर संपू दे असे साकडे ग्रामीण भागातील महिला नंदीबैलाकडे घालत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

गरीब नागरिकांना 700 पुरणपोळ्यांचा गोडवा पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप पनवेल खांदा कॉलनी, नवीन पनवेल याठिकाणी गरजू नागरिकांना करण्यात आले. होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या …

Read More »

अमली पदार्थाची विक्री करणार्या नायजेरियन नागरिकाला अटक

पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर 32मध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने रविवारी दोन किमी पाठलाग करून पकडले. केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून नार्कोटिक्स ब्युराने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अमली पदार्थ जफ्त …

Read More »

हळद-लग्न समारंभांवर पोलिसांचा वॉच

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हळदी, लग्न सोहळा समारंभ, साखरपुडा मोठ्या प्रमांणात होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने नवीन निर्बंध घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे हळदी, लग्न समारंभात गर्दी करू नये, असे …

Read More »

लॉकडाऊन नकोच

लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती पाठोपाठच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरात ओसरलेली कोरोनाची लाट दुप्पट वेगाने उसळून त्सुनामीसारखी महाराष्ट्रावर येऊन आदळली आहे. परंतु असे असले तरी लॉकडाऊनसारखा भयंकर उपाय हा अखेरचा पर्याय असेल हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन हा निर्णायक उपाय मानता येणार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे.  होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग …

Read More »

बापानेच केला मुलीचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर उलवे परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा …

Read More »

पेटीएम अॅपद्वारे फसवणुक करणारे दोघे अटकेत

पनवेल : वार्ताहर विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून …

Read More »

नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई

तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार …

Read More »