कर्जत ः बातमीदार पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील बांधिलकी संस्थेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे शाळेतील 39 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर तसेच सहकार्यांच्या माध्यमातून आणि कर्जत तालुक्यातील भागुचीवाडी शाळेचे शिक्षक हरिचंद्र आढारी यांच्या विशेष प्रयत्नाने रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे येथील शाळेतील 39 शालेय …
Read More »कानसळमधील विद्युत समस्या सोडवा
ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील जनतेला विजेसंबंधीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची वाढती लोकसंख्या तसेच विजेचा वापर व उपलब्ध सामुग्रीची सांगड बसत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने कानसळ गावातील विद्युत समस्या सोडवाव्यात. मुबलक वीजपुरवठ्यासाठी थ्री फेज लाइन व डीपीची …
Read More »पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण
पोलादपूर तालुक्यातील एकमेव यशस्वी धरण रानबाजिरे येथे पोलादपूर ते महाबळेश्वर महामार्गावर दिसून येते. मात्र, हे धरण पोलादपूरचे तर पाणी महाड एमआयडीसीचेच आहे, अशी परिस्थिती आजही कायम आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींमध्ये ’आधी पाणी तालुक्याचे मगच एमआयडीसीचे’ अशी आग्रही भूमिका नव्हती. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी बांधलेले हे धरण पोलादपूरचे पाणी महाड एमआयडीसी वसाहतीमधील कारखान्यांना पाणी …
Read More »पुन्हा लॉकडाऊनची छाया
लॉकडाऊन हा शब्द तमाम सर्वसामान्य भारतीयांच्या कानावर पडला आणि जगण्याचा भाग होऊन बसला त्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारला जात असल्याची घोषणा केली. सर्वसामान्यांना कोरोना म्हणजे काय, लॉकडाऊन म्हणजे नेमके काय काहीच नीटसे कळत नव्हते. वर्षभरात दोन्ही …
Read More »ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी नवीन पॅटर्न; पूर्व नोंदणीशिवायही घेता येईल डोस
पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार खाजगी कोविड लसीकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न (लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आला. या पॅटर्नमध्ये पूर्व नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून कोविड लशीचा डोस घेता येणार …
Read More »पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावर पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. स्वामी नित्यानंद मार्गावर पद्मावती अपार्टमेंटसमोर पिण्याची पाइपलाइन लिकेज होऊन रस्त्यावर पाणी येऊ लागले होते. परिसरातील सोसायटीच्या रहिवाशांनी ही बाब नगरसेवक …
Read More »पेणमध्ये वसुली सरकारविरोधात भाजपचे आंदोलन
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पेण ः प्रतिनिधी वसुली सरकारचा निषेध असो, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत पेणमध्ये भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात पेण न. प.समोरील कोतवाल चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, कामगार आघाडीचे …
Read More »महाराष्ट्रात महावसुली सरकार
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. यावरून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा …
Read More »रिसवाडी हद्दीत टेम्पोला कंटेनरची धडक
एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 23) सकाळी 6.30च्या सुमारास मालाने भरलेल्या आयसर टेम्पोला मागून कंटेनरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणार्या कंटेनर चालकावर एमजीएम हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी …
Read More »विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड द्या
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले घरांचे सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचे पत्र देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper