Breaking News

Ramprahar Team

लॉकडाऊन नकोच

लॉकडाऊनच्या वर्षपूर्ती पाठोपाठच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरात ओसरलेली कोरोनाची लाट दुप्पट वेगाने उसळून त्सुनामीसारखी महाराष्ट्रावर येऊन आदळली आहे. परंतु असे असले तरी लॉकडाऊनसारखा भयंकर उपाय हा अखेरचा पर्याय असेल हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन हा निर्णायक उपाय मानता येणार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे.  होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग …

Read More »

बापानेच केला मुलीचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर उलवे परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा …

Read More »

पेटीएम अॅपद्वारे फसवणुक करणारे दोघे अटकेत

पनवेल : वार्ताहर विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून …

Read More »

नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई

तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार …

Read More »

लॉकडाऊनची दहशत

एकीकडे पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक सचिन वाझेच्या विरोधात मनसुख हिरेन हत्याकांडाचे धागेदोरे जुळवण्यासाठी धडपडत असताना महाराष्ट्रातील जनता एका वेगळ्याच दहशतीखाली वावरू लागली आहे. ही दहशत आहे कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेची. किंबहुना ही दहशत किंवा भीती कोरोना विषाणूची नव्हे तर त्यापायी लादण्यात येणार्‍या लॉकडाऊनची अधिक आहे असे वाटते. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रभर …

Read More »

रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे उपोषण स्थगित

परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणासह इतर मागण्यांसाठी रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ पाली बसस्थानकात सोमवारी (दि. 22) दुपारपासून आमरण उपोषणास बसले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 26) दुपारी पाचव्या दिवशी …

Read More »

प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी बसच्या वेळेत बदल

भाजपच्या पाठपुराव्याला यश खोपोली ः प्रतिनिधी नवी मुंबईत विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार प्रवाशांना दररोज सकाळी नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजता पहिली बस सुरू करण्याचे निवेदनपत्र खोपोली भाजपने आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा …

Read More »

कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुखांविरोधात आक्रमक

7 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा कर्जत ः बातमीदार कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि कामगारवर्गावर आगारप्रमुखांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. गेली अनेक महिने आगारप्रमुखांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत, मात्र त्याची दखल न घेता आगारप्रमुख कामगारवर्गावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी 7 एप्रिलपासून …

Read More »

वाघांचे नष्टचर्य

वाघांची संख्या वाढली की स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आणि वाघांची संख्या घटली की इतरांना दूषणे द्यायची असा सरकारी खाक्या असतो. परंतु महाराष्ट्रातील वाघांच्या अवस्थेला जबाबदार कोणाला मानायचे, याचे उत्तरदायित्व कोणाकडे हा देखील एक प्रश्नच आहे. कारण या घटकेला महाराष्ट्रात फुल टाइम वनमंत्रीच अस्तित्वात नाही. मानवी अन्नसाखळीमध्ये वाघ या प्राण्याचे अनन्यसाधारण …

Read More »