Breaking News

Ramprahar Team

रोठ ग्रामपंचायत कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान

धाटाव : प्रतिनिधी कोरोना काळात उत्तम सेवा बजावणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या कर्मचार्‍यांनी उत्तम योगदान दिले, त्यांचा रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामसेविका अलका बामगडे, कर्मचारी उदेश वारांगे, हरिभाऊ …

Read More »

आधी थकीत रक्कम अदा करा; मगच पुढील कामे सुरू करा!

दिघी बंदराबाबत स्थानिक आक्रमक मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील दिघी बंदराच्या विकासाचे काम आता अदानी स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक झोन कंपनीला मिळाल्याने या बंदराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच स्थानिक आक्रमक झाले आहेत. यापूर्वी केलेल्या छोट्या मोठ्या कामांची थकीत रक्कम अदा केल्याशिवाय बंदर विकासाचे काम सुरू करू देणार नाही, अशी …

Read More »

पेणमध्ये महामार्गावर अपघात

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार मृत्युमुखी, 11 प्रवासी जखमी पेण : प्रतिनिधी  मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ एसटी बसने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एसटी बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरून एसटी बस (एमएच- 14,बीटी-2744) पाली येथून पेणकडे येत होती. त्याच वेळी कांचन लहू …

Read More »

तीन पाटांचे सरकार

मुळात विधिमंडळाचे अधिवेशन हेच महाविकास आघाडी सरकारसाठी अवघड जागचे दुखणे झाले आहे. घ्यावे तर भाजपसारखा तगडा विरोधीपक्ष फाडून खाणार आणि पळ काढावा तर पळून पळून पळणार तरी कुठे, अशी ही सत्ताधार्‍यांची बिकट अवस्था. म्हणूनच शनिवार-रविवारसहित दहाएक दिवसांचे म्हणजेच आठवडाभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उरकण्याचा सरकारचा मानस आहे. तो आता तडीस जाईल. तथापि …

Read More »

रायगड जिल्हा भाजप चित्रपट कामगार सेलची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त चित्रपट, मालिका व नाट्यक्षेत्रात काम करणार्‍या कलाकार व तंत्रज्ञ यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचबरोबर होतकरू कलाकारांना वाव देण्याच्या दृष्टीने भाजप चित्रपट कामगार सेल रायगड जिल्हा कार्यकारिणीची स्थापना रविवारी (दि. 28) पनवेल येथे भाजप चित्रपट कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय रणदिवे व महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वैभव जोशी …

Read More »

महिला सुरक्षेच्या प्रश्नाला रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या प्रश्नासाठी रेल्वे पोलिसांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी घडलेला एक दुर्दैवी प्रकारामुळे रेल्वेने प्रवास करणार्‍या नवी मुंबईतील असंख्य महिला किती सुरक्षित आहेत, असा सवाल …

Read More »

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई 2021

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिस नवी मुंबईच्या 10व्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी (दि. 27) वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी भागातील कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत पाच टक्के निधी वाटप करण्यात आले. या वेळी कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 21 लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी (उदा. तीनचाकी सायकल, कुबड्या, कानयंत्र आदी) प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश अपंग लाभार्थ्यांना देण्यात …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मयमंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात …

Read More »

कोरोना काळात डोळ्यांच्या समस्यांत वाढ

उपचारांना विलंब; आजार बळावले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे, असे …

Read More »