अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील …
Read More »खुटारी गावात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त माघी गणेशोत्सवानिमीत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यातील खुटारी गाव येथे आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या उत्तम नियोजनासाठी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, लीना नंदकुमार म्हात्रे, सविता म्हात्रे, विलास म्हात्रे, माजी सरपंच गोविंद गायकर, हरिचंद्र म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, गुरुनाथ पाटील, धोंडू रुपेकर, अशोक म्हात्रे, …
Read More »आरसीसी ग्रुपच्या माघी गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांची उपस्थिती
उरण : वार्ताहर माघी गणेश जयंतीनिमित्त पिरकोन येथील आरसीसी ग्रुप मंडळाच्या गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. त्यांचे मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील यांनी स्वागत केले. आमदार महेश बालदी यांनी या वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गावातील समस्या, विकास कामे त्याबद्दल विचार विनिमय केला. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, …
Read More »सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे अनावरण
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको मास्टर्स कप – 2021 गोल्फ सामन्याचे उद्घाटन आणि 09 होल्सच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. सामाजिक अंतरासह कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे …
Read More »जय जय जय जय जय शिवराय
नेरळमध्ये अभिवादन कर्जत : बातमीदार नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, राजन लोभी, अतुल चंचे, नितीन निर्गुडा, …
Read More »सुधागडातील वावळोली येथील आंबा फळपीक कार्यशाळेला शेतकर्यांचा प्रतिसाद
पाली : प्रतिनिधी फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा पिकाला जागतिक बाजारपेठेत सुगीचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून हॉर्ट सॅप योजनेअंतर्गत वावळोली (ता. सुधागड) येथील राजेंद्र राऊत यांच्या शेतावर गुरुवारी (दि.18) घेण्यात आलेल्या आंबा फळपीक कार्यशाळेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोकण कृषी विद्यापीठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत …
Read More »रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम -निधी चौधरी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल व जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगडमध्ये पर्यटन वृद्धीही जोमाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 20) येथे व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून अलिबाग येथे दरवर्षी रायगड बाइक्स फेस्टिवल हा उपक्रम …
Read More »गुंतवणुकीला चांगला परतावा देवूनही बाजारात भारतीय गुंतवणूकदार का नाहीत?
बाजारामध्ये गुंतवणूक का करू नये याची अनेक उदाहरणं दिली जातात, परंतु इतिहास हेच सांगतो की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्यांसाठी बाजार चांगलाच राहिला आहे. संकटे अनेक आली आणि येत राहतील, पण बाजाराला दीर्घकालीन परताव्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मागील वर्षभरात लाखो नवीन गुंतवणूकदार जगभरामध्ये नव्हे तर भारतीय शेअरबाजारात उदयास आले व त्यांनी …
Read More »काही सरकारी बँकांचे खासगीकरण अपरिहार्य का आहे?
विकास आणि सशक्त बँकिंग व्यवस्थेचे थेट नाते आहे, या पार्श्वभूमीवर डझनभर अक्षम सरकारी बँका सांभाळण्याचे काही कारण नाही. 51 वर्षांपूर्वी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय जेवढा अपरिहार्य आणि धाडसी होता, तसाच काही दुबळ्या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय आज अपरिहार्य आहे. भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यापासून म्हणजे गेले 29 वर्षे देश …
Read More »पनवेल, उरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
सकल मराठा समाज, खांदा कॉलनी पनवेल : वार्ताहर सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने शिवजयंती उत्सव-2021 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत मंडळाने शिवजयंती साजरी केली. यंदाचे 4 थे वर्ष होते. या वेळी खांदा कॉलनीसह पनवेल परिसरातील शिवप्रेमीसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper