Breaking News

Ramprahar Team

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात बैठक

पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक बुधवारी (दि. 18) महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत  घेण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर …

Read More »

सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा संकल्प देशाला दिला आहे. या संकल्पनेच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील कोळीवाड्यात भाजपच्या नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.  या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 18) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आजपासून युवा वॉरियर्स अभियान

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 19) शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश …

Read More »

अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे

देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे. जर सरकारने …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात मिळणार चांगल्या आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण

विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भावी पिढीला दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित  करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना …

Read More »

वंडर्स पार्कमध्ये येणार अत्याधुनिक खेळणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी, धोकादायक आणि नादुरुस्त झाली असून अनेक खेळणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे पार्कमध्ये येणार्‍या नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत आहे. या पार्कच्या सुधारणेसह फेरबदल केला जाणार असून विविध अत्याधुनिक खेळणी बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वंडर्स पार्कला नवीन झळाळी …

Read More »

शिवरायांची आकर्षक मूर्ती नागरिकांना देणार भेट

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शिवजयंती निमित्त भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा …

Read More »

कारची ट्रॅक्टरला धडक

 पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू; दोन सहकारी जखमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड (वय 54) यांचा अपघाती मृत्यू झाला. इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी (दि. 18) सकाळी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. मागील काही दिवसांपासून नवी मुंबई …

Read More »

मास्क न लावणार्यावर दंडात्मक कारवाई

उरण नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उरण नगरपरिषदेतर्फे शहरात मास्क न लावणार्‍यावर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. बुधवारी (दि. 17) मोरा येथे 10 नागरिकांवर व …

Read More »