800 खाटा राखीव नवी मुंबई ः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत 700 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता …
Read More »तुम्हीच जबाबदार
गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय …
Read More »शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …
Read More »शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप
नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, …
Read More »नवी मुंबईतील शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकार्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत …
Read More »पटोलेंची गुंडागर्दी चालू देणार नाही
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शुटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या दोघांना आमचा पाठींबा असून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते …
Read More »अलिबागेत बाळशास्त्री जांभेकर जयंती
अलिबाग : प्रतिनिधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 20) आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या …
Read More »कै. विजय कापरेकर यांची अभिवादन सभा
चौक ः चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी (दि. 20) विद्या प्रसारिणी सभा चौकचे माजी उपाध्यक्ष कै. विजय महादेव कापरेकर उर्फ तात्या यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती पुंडलिक उर्फ बंधू पाटील यांनी तात्यांच्या पत्नी …
Read More »चौकमध्ये शिवरायांना अभिवादन
चौक ः प्रतिनिधी चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते रायगडभूषण प्रशांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या ओघवत्या शैलीत अफजल खानाचा वध या विषयावर व्याख्यान …
Read More »श्री अष्टविनायक पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -विलास चौलकर
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीला तोंड देत असतानाही या वर्षी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने 27 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. पतसंस्था लोकांच्या सेवेसाठीच असून कारभार पारदर्शक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन विलास चौलकर यांनी केले. येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper