उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने आपल्या क्षेत्रात वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत एक सामंजस्य करार करून वितरण फ्रॅन्चायझी करार केला आहे. जेएनपीटीच्या विश्वस्त मंडळाने 24 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुरेश पाटील
उरण : वार्ताहर भारतीय फोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची (बीएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबई येथे दि. 10 व 11 जानेवारीला देशातील सर्व बंदरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी एकमुखाने निवड करण्यात आली. देशातील सर्व उद्योगक्षेत्रातील एक नंबरची असलेली कामगार संघटना भारतात …
Read More »कोरोनाच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींचे कार्य जगात सर्वोत्तम
देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणार्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोरिवली येथे म्हणाले. कोरोनाच्या …
Read More »जडेजा म्हणतो, लवकरच परतणार!
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर सिडनी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्याला दुखापत झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जडेजाने लवकरच संघात परतण्याचे संकेत दिले आहेत. तिसर्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला …
Read More »सायना नेहवालला कोरोनाची लागण?
बँकॉक : वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी मात्र सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आठवडाभरापूर्वी सायनाने कोरोनावर मात करीत पुन्हा सराव …
Read More »टीम इंडियाला दुखापतींचे ग्रहण
जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त; चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. तिसर्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्याने अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले …
Read More »‘दिबा’ : शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते
महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे आंदोलन केले ते अहिंसावादी होते, परंतु ब्रिटीश सरकारने ते पायदळी तुडवून हिंसेचा मार्ग पत्कारून अनेक लोकांचे बळी घेतले. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि हिंदुस्थानला पारतंत्र्यातून मुक्त करून स्वातंत्र्य द्यावे लागले. त्याच धर्तीवर लोकनेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांचे आंदोलन अहिंसात्मक मार्गाने केले, मात्र …
Read More »राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
कामोठे भाजप कार्यालयात कार्यक्रम कामोठे : रामप्रहर वृत्त राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने कामोठे आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजप कामोठे मंडळ सरचिटणीस भास्कर दांडेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक आघाडी समन्वयक शेखर …
Read More »आदिवासी बांधवांना तीळगूळाचे वाटप
नगरसेविका चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवस आणि मकरसंक्रांती सणाचे औचित्यसाधून त्यांच्या वतीने आदिवासी वाडी आणि पोदी क्रमांक 1 येथे तील गूळचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी …
Read More »डॉ. दिप्ती पाटील करणार सुकापूरचा कायापालट
पनवेल : प्रतिनिधी इंजिनियर घडविणार्या डॉ. दिप्ती योगेश पाटील सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीत नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या सबळीकरणासाठी प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग येथील नागरिकांना व्हावा यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले. एका इंजिनियरींग महाविद्यालयाच्या डीन असलेल्या मूळच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper