Breaking News

Ramprahar Team

क्रेडीट कार्ड एक्टिवेट करतो सांगून हजारोंची फसवणूक

पनवेल : बातमीदार क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करतो करून देतो असे सांगून उसरली खुर्द, पनवेल येथील 44 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 74 हजार 499 रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसरली खुर्द येथील संतोष हनुमान भगत हे तळोजा एमआयडीसी येथील कंपनीत नोकरी …

Read More »

नवी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

नवी मुंबई : बातमीदार उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचार प्रकरणाने देश हादरला असता त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटले आहेत. या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच नवी मुंबई शहरातही एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात …

Read More »

स्कूल व्हॅन चालकांवर उपासमार

वाहनांचे हप्ते थकल्याने हजारो कुटुंब आर्थिक विवंचनेत; संघटनांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. विद्यार्थी वाहतूक करणारे स्कूल व्हॅन चालक त्याचबरोबर बस चालक-मालक प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वाहनांची हप्ते थकले असून त्यासाठी करता पैसे आणायचे कुठून …

Read More »

कुपोषित मुलीला अधिकार्याकडून मदत

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यातील अरवंद येथील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी सरसावले असून, राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे औचित्य साधत रुक्मिणीसह तिच्या आई व इतर भावंडांना नवीन कपडे, व महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आले. …

Read More »

शेतकर्यांना सुधारित शेतीचा कानमंत्र

पूर्वा दिवकरचा स्तुत्य उपक्रम नागोठणे ः प्रतिनिधी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांची कन्या पूर्वा दिवकर या विद्यार्थिनीने याच गावातील काशिनाथ धुमाळ आणि इतर शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची 30 टक्के बचत कशी होते व त्यामुळे रोपे तयार करण्याचे श्रम, पैसे तसेच मजुरांचा खर्च कसा वाचतो याचा …

Read More »

‘शेतकर्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी’

पेण ः प्रतिनिधी वढाव पंचक्रोशीतील भातशेतीवर कडप्या रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून पंचनामे करून शेतकर्‍यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच पूजा पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांच्याकडे केली आहे. खारेपाट भागात वढाव, मोठे वढाव, लाखोले, विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांतील …

Read More »

ऑक्टोबर हीटपासून बचाव करण्यासाठी घ्या काळजी

आरोग्य प्रहर ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागते, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतो. या ऑक्टोबर हीटमुळे वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी पुन्हा सुरू होतात. बर्‍याच जणांना या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या तक्रारी सतत जाणवत असतात. योग्य …

Read More »

अवैध धंदे बंद करा

नारीशक्तीचे पोलिसांना निवेदन कर्जत ः बातमीदार कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून असे अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत, अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. कर्जत शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी नारीशक्ती …

Read More »

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजप आक्रमक

धाटाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ वाढीव बिले देण्यात आली. याबाबतची दाद मागायला सर्वसामान्य जनता महावितरण कार्यालयात पोहचत नाही. काही नागरिक पोहचले, तर अधिकारी बिलासंदर्भात काहीही हिशेब दाखवतात. जे बिल आले ते आधी भरा. मीटरसंदर्भात ज्यांना तक्रारी असतील त्यांचे आम्ही नंतर बघू, असे अधिकारी सांगतात. …

Read More »

अनलॉक जरा जपून

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नेहमीप्रमाणेच अनलॉकविषयीची उत्कंठा वाढलेली असताना राज्य सरकारने हॉटेले, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्याची घोषणा केली. परंतु त्याचवेळेस माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर आढळूून आल्याच्या वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘आता तरी कोरोना चाचण्या वाढवा’ ही …

Read More »