अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी नवी मुंबई महापालिकेने सात महिन्यांत 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता हा खर्च अजून वाढणार असून पालिकेने शासनाकडे 294 कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे. कोरोनाच्या लढ्यात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला असून प्रस्तावित खर्चाच्या अनुदानापोटीचा एकूण 294 …
Read More »पनवेल तालुक्यात 230 नवे कोरोनाबाधित
चौघांचा मृत्यू; 255 रुग्णांची संसर्गावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 6) कोरोनाचे 230 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 202 रुग्ण …
Read More »हाथरस घटनेचे राजकारण
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीवर झालेला सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू धक्कादायकच आहे. कुणीही या घटनेचे समर्थन करणार नाही, मात्र विरोधक विशेषकरून काँग्रेस पक्ष यावरून राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करीत आहे. यातून त्यांची मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता स्पष्ट होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात बुलगाडी येथील एका दलित …
Read More »पनवेल तालुक्यात 199 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 224 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 4) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 224 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 173 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण बरे …
Read More »नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चुकीमुळे आई व बाळाचा मृत्यू
कर्जत : बातमीदार नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे नेरळ जवळील पिंपळोली गावात माहेरवासीण असलेल्या महिलेला बाळंतपणानंतर आपला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमवावे लागले आहे. पूनम राजेंद्र रुठे या गरोदर असल्याने त्यांना पहिल्या गरोदरपणासाठी पिंपळोली या गावी माहेरी आणण्यात आले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन तपासणी …
Read More »विक्रांत पाटील यांनी घेतली गोव्याच्या भाजयुमो प्रदेशाध्यक्षांची भेट
पनवेल : वार्ताहर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे सध्या महाराष्ट्र दौर्यावर असून या दौर्या दरम्यान त्यांनी गोव्याचे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी भाजयुमो वाढविण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद सावंत यांनी युवामोर्चातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच …
Read More »रोहा-कोलाड रस्त्यात धुळीचे साम्राज्य
प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांना नाहक त्रास धाटाव : प्रतिनिधी रोहा-कोलाड रस्ताची अवस्था दिवसेंदिवस बिकट व त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. रस्तावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत, परंतु ठेकेदाराने हेच खड्डे निकृष्ट दर्जाचे भरल्यामुळेच सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग …
Read More »सलग सुट्ट्यांची संधी साधत शहरवासीयांची पर्यटनस्थळांकडे धाव
पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमध्ये सहा महिने घरात कोंढून बसलेले शहरवासीय तीन दिवसांच्या सुट्ट्यांची संधी साधत घराबाहेर पडले असून त्यांनी शेतघरांसह नजीकच्या पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. रविवारी सकाळपासून मुंबईजवळची लोणावळा, खंडाळा, माथेरान, अलिबाग ही पर्यटन स्थळे, तर पनवेल, कर्जत, मुरबाड, शहापूर येथील शेतघरांकडे कुटुंबासह जात असल्याचे दृश्य होते. त्यामुळे शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, …
Read More »जासई हायस्कूलमध्ये ‘रयत’चा वर्धापन दिन साजरा
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा 101वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, व्हाईस चेअरमन रामभाऊ …
Read More »नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर अभ्यास व परिक्षाचे टेंशन मुलांवर असल्यामुळे यावर्षी तरुणाईला नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहे. मात्र तरूणाईच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडणार असल्यावे बोलले जात आहे. कोरोनासबंधी असलेले शासकीय नियमांचे पालन करूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या असल्याबाबत बोलले जात आहे. गणेशोत्सवाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper