आठ दिवसांत 20पेक्षा जास्त गुन्हे पनवेल : बातमीदार टाळेबंदी 1 सप्टेंबरपासून शिथिल केल्यानंतर चोर्या करणारी टोळी सक्रिय झाली असून नागरिकांनी सोनसाखळी, मंगळसूत्र आणि मोबाइल या मौल्यवान वस्तूंचा वापर सावधानतेने करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ आठ दिवसांत …
Read More »सरकारची लक्तरे
कोरोना महामारीचे निमित्त करून कसेबसे उरकलेले दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात दीर्घकाळ राहील ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धारदार भाषणामुळेच, अन्यथा पुरवणी मागण्यांसाठी बोलावलेले हे अधिवेशन म्हणजे पितृपक्षातील चटावरचे श्राद्धच म्हणावे लागेल. विधिमंडळ अधिवेशनात तब्बल 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव सभागृहात ठेवल्यानंतर त्यावर फारशी चर्चाच होऊ …
Read More »…अन्यथा आरपारची लढाई
विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार नागोठणे ः प्रतिनिधी आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश …
Read More »तरुणांकडून भोराई मंदिराची साफसफाई
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे …
Read More »चक्रीवादळात 32 टक्के बागायत क्षेत्र बाधित
नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट …
Read More »शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी …
Read More »पनवेल तालुक्यात 279 कोरोनाबाधित
नऊ रुग्णांचा मृत्यू; 264 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 8) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला, तर 191 रुग्ण …
Read More »सराईत मोबाइल चोर गजाआड; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल ः बातमीदार खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठविले जाणार होते. खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा 30 ऑगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान …
Read More »केगावात विजेचा लपंडाव सुरूच
नागरिक हैराण; महावितरणचे दुर्लक्ष उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज महावितरण कंपनीने मीटरचे रीडिंग न घेता सरासरी वीज बिले …
Read More »नवी मुंबईत डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा
मागील वर्षीच्या तुलनेत साथ आटोक्यात नवी मुंबई ः प्रतिनिधी दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र या वर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून कोरोना काळातही याबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper