Breaking News

Ramprahar Team

भरकटलेले जहाज पुन्हा जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदरातुन करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्‍याजवळ भरकटले टॅगनोया नावाचं मालवाहू जहाज अखेर गुरुवारी जेएनपीटीने पुन्हा बंदराच्या न्हावा बेस जवळील करपांईटमध्ये आणले आहे. जेएनपीटी बंदरातुन टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्‍याजवळ भरकटले होते. एकही कर्मचारी नसलेल्या …

Read More »

भाजपतर्फे पेण व उरणमध्ये आज घंटानाद आंदोलन

पेण : प्रतिनिधी, उरण : वार्ताहर देशातील अन्य राज्यात मंदिरे खुली, पण महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद महाराष्ट्रातील दारुची दुकाने सुरू पण मंदिरे मात्र बंद राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत …

Read More »

उरणमध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

उरण : आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त तथा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सिडकोकडून डाऊरनगर येथे 45 लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 28) तालुका भाजप अध्यक्ष रवि भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडकोचे अधिकारी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, माजी सभापती नित्यानंद भोईर, चाणजे ग्रामपंचायत …

Read More »

60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप

सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने भंगारपाडा गावातील …

Read More »

पनवेल तालुक्यात 317 नवे कोरोनाबाधित

तीन जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) कोरोनाचे 317 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 246 रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »

गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : बातमीदार गणेश चतुर्थीला वाजत गाजत झालेल्या आगमनानंतर  बाप्पाला व माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात आला.  बाप्पांना व गौरींना दुपारपासूनच निरोप देण्यास सुरुवात झाली. या वेळी पालिकेचे मंडप नवी मुंबईतील प्रत्येक तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सजलेले  दिसले तसेच या मंडपात स्वयंसेवक, पालिकेचे अधिकारी व पोलीस देखील सज्ज होते. तलावात …

Read More »

लाखोंची चोरी 10 दिवसांत उघड

कर्जत : बातमीदार दहिवली येथील मार्केट यार्डमध्ये असलेल्या मानस एजन्सी या नावाचे होलसेल दुकानातील खायची बिस्कीट आणि रोख रक्कम अशी पावणे चार लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कर्जत पोलिसांनी यशस्वी तपास करताना अवघ्या 10 दिवसांत मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेतले. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कर्जत शहरात असलेल्या …

Read More »

‘रोटरी’तर्फे आदिवासींना अन्नधान्य

मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी फेस व रोटरी क्लब ऑफ अलीबाग सी शोअर यांच्या संयुक्त विद्यमाने खानाव जवळील वेलटवाडी या आदिवासी वाडीवरील निसर्ग चक्रीवादळग्रस्त पंचवीस आदिवासी कुटुंबियांना एका कार्यक्रमात अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले. या वेळी नायब तहसीलदार अजित टोळकर, सर्कल अधिकारी मोकल, तलाठी …

Read More »

माथेरानच्या डोंगरातील वाड्या रस्ते आणि विजेच्या प्रतीक्षेत

वन जमिनीतून जागा देण्याची मागणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या विजेपासून वंचित आहेत. येथील आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. दरम्यान, आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. कर्जत हा आदिवासीबहुल …

Read More »

पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू; 274 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 27) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 192 रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला, तर 198 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »