Breaking News

Ramprahar Team

भारत रक्षा मंचची दशकपूर्ती खारघर येथे उत्साहात साजरी

खारघर : रामप्रहर वृत्त भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शनिवारी (दि. 27)  साजरा करण्यात आला. मंचची स्थापना सन 2010मध्ये भोपाळ येथे केली गेली होती. ’बांगलादेशी घुसखोरी : देशावरील मोठे संकट’ या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली व आज देशातील …

Read More »

कोरोना रुग्ण आढळल्यास तातडीने इमारत सील करावी

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना पेशंट आढळल्यानंतर तातडीने सदरील इमारत सील करण्याबाबतची मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संपूर्ण जगभर कोरोना या रोगाने थैमान घातले असून अनेक नागरिकांना याची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडत …

Read More »

वासांबे हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीतही कोरोनाने शिरकाव करुन परीसरात भिती निर्माण केली आहे. याअगोदर रसायनी विभाग वगलता फक्त वासांबे (मोहोपाडा) हद्दीतील बारा कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या आठवड्यात नव्याने बारा कोरोनारुग्ण आढळलेही आहेत.शिवाय रसायनी पाताळगंगा औद्योगिक परीसरात काही कंपनीत बर्‍याच बाहेरील कामगारांची संख्या असून काहींना लागण झाल्याने क्वारंटाइन …

Read More »

महाकवी कालिदास, संस्कृत दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रम

माणगाव : प्रतिनिधी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा थोर संस्कृत नाटककार, साहित्यिक महाकवी कालिदास यांचे स्मरण म्हणून जयंती दिन व संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून या वर्षी लॉकडाऊनमुळे समाजमाध्यमातून ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साहित्याचा मधुघट या साहित्यिक समूहातर्फे महाकवी कालिदास दिनानिमित्त ऑनलाइन अभिवादन …

Read More »

गोविंदराव पाटील यांचा 100वा वाढदिवस उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी कुलाबा जिल्ह्याचे माजी संघचालक गोविंदराव पाटील यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर संघाचे रायगड विभाग संघचालक यशवंतराव पाटील, संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उदय शेवडे उपस्थित होते. या वेळी जयंतराव (मामा) टिळक, माजी प्रांत व्यवस्थाप्रमुख माधवराव भावे, माजी विभाग संघचालक दत्तोपंत साळुंके, जनकल्याण समितीचे कोकण …

Read More »

नागोठण्यात आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या चारवर पोहचली आहे. या दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अधिकृतपणे कळल्यावर सकाळी येथील ग्रामपंचायतीकडून बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर व …

Read More »

डोळ्यांवर परिणाम करणारे आजार

आरोग्य प्रहर पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. वयानुरूप इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांची क्षमताही कमी होते. काही वेळा डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचा एखादा आजार होऊनही दृष्टी अधू होऊ शकते. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार किंवा जीवनशैलीजन्य आजार ज्यांचा डोळ्यांशी थेट संबंध नाही त्यांच्यामुळेही डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मधुमेह, …

Read More »

नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेल बनले पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल

12 पोलिसांवर उपचार सुरू कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून राज्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स तसेच खासगी हॉस्पिटलही शासनाने ताब्यात घेतली होती. त्यात शासनाच्या ताब्यात असलेल्या नेरळजवळील डिस्कव्हर हॉटेलचा समावेश होता. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णांना आता या हॉटेलमध्ये ठेवून उपचार केले जात असून त्या ठिकाणी …

Read More »

आकड्यांचा खेळ थांबवा

महाराष्ट्रातील केशकर्तनालये रविवारपासून खुली होणार आहेत. निर्बंध खुले होत आहेत. यामुळे संकट ओसरले असा गैरसमज मात्र कुणीही करुन घेता कामा नये. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली दिसणार आहे. त्यामुळे येणारे काही दिवस हे पुन्हा एकदा अतिदक्षता घ्यायला लावणारे आहेत. गुरुवारी भारतात सतरा हजारांहून अधिक नव्या कोरोना …

Read More »

कोरोना रुग्णांना मोफत उपचार द्या

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार खाजगी हॉस्पिटलमधून उपचाराच्या नावे रुग्णांची होणारी लुट थांववून सर्व रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले पाहिजेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली. कोरोनाची खरी आकडेवारी लपवून सरकार मोठ्या संकटाला आमंत्रण देत …

Read More »