उरण : वार्ताहर उरण तालुका भाजप महिला अध्यक्षा अॅड. राणी म्हात्रे यांनी उरण पूर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासह आमदार महेश बालदी यांची शनिवारी (दि. 6) भेट घेतली. या वेळी त्यांनी उरण पूर्व विभाग आठ गाव पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन दिले. म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनाडे धरणातील लिकेज …
Read More »दिघोडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उर्मिला कोळी यांची बिनविरोध निवड
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतमध्ये भाजप, शेकाप, शिवसेना परिवर्तन आघाडीची सत्ता आहे. यामध्ये परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच व सहा सदस्य काँग्रेस तीन, असे पक्ष बलाबल आहे. उपसरपंचपदी असलेल्या शारदा प्रल्हाद कासकर यांचा उपसरपंच पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी उर्मिला नरेश कोळी यांचा …
Read More »पनवेल तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह
दोघांचा मृत्यू; दिवसभरात 50 जण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 7) कोरानाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 50 जणांची कोरोनावर मात तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 19 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी तीन नवीन …
Read More »चक्रीवादळग्रस्तांचे हाल
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसून पाच दिवस झाले. वादळ केव्हाच गेले, मात्र नुकसानग्रस्तांचे हाल कायम आहेत. काही तास घोंघावलेल्या वादळी पावसाने अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: दक्षिण रायगडला याचा जबर फटका बसला. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेले जिल्हावासी या नव्या संकटामुळे …
Read More »अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप
नवीन पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 येथे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. या वेळी नागरिकांशी संवाद साधून व औषधाबद्दलची माहिती देऊन …
Read More »खारघरमधील वटवृक्षाचे पुनर्रोपण
नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केली अनोखी वटपौर्णिमा पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी केली. निसर्ग चक्रीवादळाने खारघरमधील वटवृक्षाचे झाड उन्मळून पडले होते. वटपौर्णिमेला या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करुन त्यांनी वटपौर्णिमा साजरी केली. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिक कौतुक करीत …
Read More »कोरोनाच्या निर्बंधांमुळे झालेले वाहतूकदारांचे नुकसान भरून द्यावे
बसमालक संघटनेची राज्य शासनाकडे मागणी पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या निर्बंधामुळे रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई परिसरातील वाहतूकदारांचे मोठे नुकसान झालेले असून राज्य शासनाने योग्य मार्ग काढून हे नुकसान भरून देण्यात यावे, अशी मागणी मुंबई बसमालक संघटनेने महाराष्ट्र शासन तसेच रायगड जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय रायगड येथे दिलेल्या निवेदनाद्वारे …
Read More »नेरळमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
कर्जत ः बातमीदार नेरळ गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शनिवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. भल्या पहाटे शिवभक्त तरुण सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. सकाळी सहा वाजता …
Read More »चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे सुरू
नागरिकांना सहकार्याचे आवाहन पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळानंतर आता पेण तालुक्यात उद्भवलेल्या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानिक प्रशासनाने आपले पंचनामे दुसर्या दिवसापासून करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत जवळपास दीड हजार नुकसानीचे पंचनामे झाले असून साधारणपणे चार ते पाच हजार नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या घरांचे पंचनामे करावे लागतील, …
Read More »खोपोलीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव
खासगी डॉक्टर कोरोनाबाधित खोपोली ः प्रतिनिधी एप्रिल महिन्यात खोपोलीतील ज्या शास्त्रीनगर भागात कोरोना रुग्ण आढळून शहर ठप्प झाले होते, त्याच शास्त्रीनगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सदर माहिती कळताच खोपोली नगरपालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले असून, सदर डॉक्टरांच्या थेट संपर्कात व या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper