Breaking News

Ramprahar Team

मुस्लिम वेल्फेअरकडून सुरक्षा किट

खोपोली ः प्रतिनिधी अपघात असो किंवा अन्य कोणतीही आपत्ती आणीबाणीच्या प्रसंगी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत टीम नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरही टीमचे काही सदस्य मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकरिता पीपीई किटचे वाटप करण्यात आले. तसेच नगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांनाही असोसिएशनकडून अशा …

Read More »

डॉ. महेंद्र धाडवड यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

कर्जत, मुरबाडकरांचे टेन्शन दूर कर्जत ः बातमीदार नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र धाडवड यांची तसेच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 21 एप्रिलला कस्तुरबा रुग्णालयातून आलेल्या आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे कर्जत व मुरबाड …

Read More »

नागोठणेत जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेकडून आर्थिक मदत

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाची शहरातील नागरिकांना लागण होऊ नये यासाठी दिवसरात्र काम करणार्‍या येथील ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागासह इतर कर्मचार्‍यांना शाबासकीची थाप म्हणून सहकार्याच्या भावनेतून जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेकडून आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा रा. जि. प. सदस्य किशोर जैन, सरपंच तथा संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद धात्रक, सचिव …

Read More »

कोल्हारे ग्रामपंचायतीच्या धूर फवारणी यंंंत्राचे लोकार्पण

कर्जत ः बातमीदार कोरोनावर मात करण्यासाठी कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती विविध साधनांचा वापर करून परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने कोल्हारे ग्रामपंचायतीने स्वतःचे धूर फवारणी मशिन खरेदी केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या आवाहनानंतर तेथील भक्ती रेसिडेन्सीमधील तरुणांनी ग्रामपंचायत आरोग्य कर्मचार्‍यांना आरोग्य साहित्याची मदत केली. कोल्हारे ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या धूर …

Read More »

मुरूडमध्ये गुन्ह्यांची आकडेवारी शून्यावर

मुरूड ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे मुरूड पोलीस ठाणे हद्दीतीत गुन्ह्यांची नोंद शून्यावर आली आहे, मात्र गुन्हेगारी कमी झाली असली तरी कोरोनामुळे प्रत्यक्ष घरातील कुटुंब प्रमुखाला बाहेर जाण्यास मज्जाव करताना पोलिसांना कठोरपणे वागावे लागत आहे. याचा पोलिसांवर ताण असतो. नाक्यानाक्यावर उभे असणारे पोलीस वरिष्ठांच्या आदेशानुसार …

Read More »

संकटकाळात गोरगरिबांना सहाय्य

आ. रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचा पुढाकार पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ झाल्याने रोजंदारी काम करणार्‍या नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा गरजू व्यक्तींना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार रविशेठ पाटील व नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार …

Read More »

पोटदुखी

घरात जन्मलेले तान्हे बाळ जेव्हा दोन-तीन आठवड्यांचे होते, तेव्हा एके  दिवशी संध्याकाळी अचानक किंचाळून रडायला लागते. पाय पोटावर घेऊन कण्हायला लागते. बाळाचे हे रडणे दोन-तीन तास चालूच राहते आणि तेव्हा ते दूधही पीत नाही. बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर तपासणीअंती डॉक्टर तुम्हाला सांगतील की, हे रडणे पोटदुखीमुळे आहे. याच्यावर औषधांचा खूप …

Read More »

आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

श्रद्धा फाऊंडेशनचा उपक्रम; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कडाव ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील मनोरुग्णांची मनोभावे सेवा करून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याचे काम डॉ. भरत वाटवाणी यांचे श्रद्धा फाऊंडेशन करीत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील वेणगाव आदिवासी वाडीमध्ये डॉ. भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा …

Read More »

अपघातात एक ठार, एक जखमी

पनवेल ः प्रतिनिधी भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. पनवेलजवळील एनएच-4 बी पनवेल-उरण मार्गावरील जय माताजी हॉटेलसमोर मंगळवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला (क्र. एमएच-04-जेई-9446) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील गणेश याचा मृत्यू, तर त्याचा …

Read More »

मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी प्राणिमित्रांचा पुढाकार

पनवेल ः वार्ताहर  लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. अशा प्राण्यांसाठी पनवेल परिसरातील विविध प्राणीमित्र, व्यक्ती आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून त्यांच्यामार्फत दररोज अशा मोकाट मुक्या जनावरांसाठी पाण्यासह दूध व खाद्यपदार्थ सकाळ-संध्याकाळ पुरविले जात आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. अशा प्राण्यांचा नेहमीच नागरिकांसह हॉटेल …

Read More »