कोरोनामुळे गेले अनेक दिवस बंद असलेली उद्योगासह अन्य क्षेत्र पुन्हा एकदा सुरू होत आहेत. माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असला तरी याच माणसाला जगविण्यासाठी विकासाचे चक्र अविरत फिरणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने टाळेबंदीतील काही निर्बंधांमध्ये सूट देऊन शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. संपूर्ण जग सध्या …
Read More »दत्तात्रेय घुले यांचा एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा
पनवेल : वार्ताहर सध्याचे महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांमध्ये आर्थिक टंचाई होण्याची शक्यता आहे, अशावेळी अनेकांनी पंतप्रधान निधीमध्ये किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये आपापल्या परीने निधी जमा केला आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयमध्ये आपल्या कामाने नावाजलेले व सर्वांच्या परिचयाचे असे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांनी आपला एक महिन्याचा …
Read More »विचार मंचतर्फे गोरगरिब, गरजुंना जेवण वाटप
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्या रोजंदारी, मजूर व गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांचे …
Read More »नवी मुंबई महापालिकेने बनवले स्वॅब सॅम्पलसाठी विशेष केबिन
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरणारा असल्याने दैनंदिन जीवनात नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना संबंधित लक्षणे आढळणार्या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेताना अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियाच्या धर्तीवर …
Read More »ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्रतिसाद
माणगाव : प्रतिनिधी गभरात कोरोना विषाणूंच्या साथीने सारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साथीचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळांतील विद्यार्थी सुटीवर घरी आहेत. मात्र अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. …
Read More »पनवेल तक्का, रसायनी परिसरात ड्रोनची नजर
घरातच राहण्याचे शासनाचे आवाहन पनवेल : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवून सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले असतानाही अनेक शहरांसह ग्रामीण भागातून घराबाहेर पडतात तर काहीजण आपल्या गच्चीत जमून राहतात. यात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नाही. अशांविरोधात आता पनवेल शहर पोलिसांच्या …
Read More »करंजा येथील मासेमारी बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छिमारांचा निर्णय पनवेल : बातमीदार कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिमार आणि संस्थांनी मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण तालुक्यातील करंजा गावातील बहुतांश रहिवासी हे मच्छिमार असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. गावातील आगरी, कोळी बांधव हे मासेमारीच्या या एकमेव …
Read More »वेदनादायी मूतखडा
पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरावर होत असलेल्या विविध परिणामांपैकी एक म्हणजे मूतखड्याचा आजार. काही वेळा आकाराने लहान असलेले खडे मूत्रविसर्जनावाटे बाहेर पडल्याचे लक्षातही येत नाही, मात्र त्यांचा आकार वाढला की मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकल्याने त्रास सुरू होतो. मूतखडे कसे होतात? रोजच्या चौरस आहारातील काही सत्त्वांचे विघटन न झाल्याने ते मूत्रपिंडात …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर मानधनाच्या प्रतीक्षेत
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ पदावर काम करणार्या पाच डॉक्टरांना 2019-20मध्ये माहे ऑगस्ट 19पासून अद्यापपर्यंत सहा महिन्यांचे कामाचे मानधन संबंधित कार्यालयाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मिळाले नसल्याने या सर्व डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगडमधील मोठे व …
Read More »श्री वासुदेव सेवा मंडळाची घरपोच अन्नसेवा
खोपोली ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यातही खोपोलीतील टेंबे स्वामी मठ संचलित श्री वासुदेव सेवा मंडळाकडून गरजूंना अन्नदान सेवा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातही मंडळाच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 गरीब व गरजूंना मोफत दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्या टप्यातील मोफत अन्नदान सेवेचा प्रारंभ खालापूचे तहसीलदार इरेश चप्पलवार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper