Breaking News

Ramprahar Team

ग्रामीण भागातील लोकसंख्येत वाढ

मुरूडमधील नियोजन ढासळले; पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबई, ठाणे, दहिसर, भांडूप, बोरिवली, कल्याण, विरार व पनवेल परिसरात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे घरी बसून दिवस काढण्यापेक्षा लोकांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. रेल्वे व …

Read More »

आसल ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तू

कडाव ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील बांधकाम व्यावसायिक व फॉर्म हाऊसधारकांच्या मदतीने आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी, वस्त्या आणि दलित वस्तीतील 350 कुटुंबांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  चिंचवाडी, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामण दांडवाडी, नाण्याचा माळवाडी, आसलवाडी, …

Read More »

‘रोटरी’कडून आदिवासींना वस्तूंची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम डोंगरदर्‍यांत राहून लाकूड फाटा विकून मोलमजुरी करणार्‍या आदिवासी समाजावर होत असल्याची परिस्तिथी पाहिल्यानंतर …

Read More »

पनवेलमध्ये वेबलिंकद्वारे आरोग्य सर्वेक्षण

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन तसेच वेबलिंकद्वारे आपली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.  आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या मोबाइलवर 022-35155022 या …

Read More »

महाड तालुक्यात गारांचा पाऊस

दासगाव, सापे गावात वादळी पावसाने मोठे नुकसान महाड : प्रतिनिधी एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महाड तालुक्यात आलेल्या गारांसह वादळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वादळी पाऊस झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे पोल देखील कोलमडून पडल्याने दासगावमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला …

Read More »

कोरोना बदलापूरपर्यंत आल्याने रायगड हद्द बंद करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करून रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या जिल्हा हद्दीवर चौकी बसवण्यात आली आहे, मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने कर्जत तालुक्यात येत असून, कोरोना शेजारच्या बदलापूरमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची वेळ आली असून कोरोनापासून कर्जत तालुक्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा …

Read More »

अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून दारुविक्री करणार्या मायलेकावर गुन्हा

नवी मुंबई : प्रतिनिधी स्कोडा कारवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून कारमधून दारुची विक्री करणार्‍या तरुणाला परिमंडळ-1 मधील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. वरुण कमलेश खेमाणी (28) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या स्कोडा कारमधून विदेशी मद्याच्या हजारो रुपये किमतीच्या बाटल्या तसेच …

Read More »

क्रांतिकारी सेवा संघातर्फे गरजूंना मदत

पनवेल : कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे, अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ  फडके यांच्या हस्ते तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. आजपर्यंत एक हजार 500 हुन अधिक कुटुंबियांना …

Read More »

अबोली महिला रिक्षा संघटनेला मदत

पनवेल : वार्ताहर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच व्यवसायांवर त्याचा परिणाम झालेला आहे. अबोली रिक्षा महिला चालक या रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या लॉकडाऊन च्या काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अबोली महिला रिक्षा चालकांच्या नेहमीच …

Read More »

पनवेलमधील 42,349 गरजूंना मनपामार्फत भोजन

पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेऊन असून राज्यातील गोरगरीब जनतेला उपाशी न ठेवता जेऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल मनपा हद्दीत शुक्रवार (दि. 9) पर्यंत 42,349 लोकांना जेवण दिले आहे. या वेळी पनवेलमधील सामाजिक संस्थांनीही आयुक्त गणेश …

Read More »