सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लावण्यात आल्यानंतर नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजीपाला, दूध आणि फळांचे मार्केट हलवण्यात आले. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पोलिसांकडून धडे दिले गेले, मात्र त्याच मैदानात भरवला जाणारा बाजार आता सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजवत आहे. दरम्यान, 20 फेरीवाल्यांसाठी …
Read More »माणगाव मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे सुपूर्द …
Read More »मुरूड नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर टनेलची उभारणी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मुरूड नगर परिषदेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार नगरपालिका कार्यालय, मुख्य बाजारपेठ, मच्छी मार्केट या ठिकाणी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहेत. सॅनिटायझर टनेलची सुरुवात सामान्य नागरिकाकडून करण्यात आली. या टनेलमधून औषधयुक्त पाण्याच्या सूक्ष्म कणांचा फवारा व्यक्तीवर मारला जातो. या आत्याधुनिक मशिनमध्ये 500 लिटरची …
Read More »कोरोनाविरोधातील लढ्यासाठी तालुका प्रशासन सज्ज
रोहे : प्रतिनिधी देशभर कोरोनाचा फैलाव सुरू असून शासन स्तरावर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कोरोनाविरुध्द लढत असताना दुसरीकडे सर्वच प्रशासन यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी सुयोग्य नियोजन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रथम शहरापुरता होता, पण आता कोरोनाचा धोका हळूहळू शहरातून गावाकडे वाटचाल करू लागला आहे. …
Read More »सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन
अलिबाग ः जिमाका कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीसाठी शासनाने ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’, ‘मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19’ आणि ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड’ तसेच अशी विशेष शासकीय खाती तयार केली आहेत. जिल्ह्यातील जे उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना विषाणूविरोधातील या युद्धात सहभागी होऊन …
Read More »संधिवातातील पथ्य
सामान्यत: संधिवात म्हटला की सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना हे आठवते. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे. काय खाऊ नये? सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. …
Read More »रायगडचे मच्छीमार संकटात
नैराश्यातून बोटी ओढल्या किनारी; शासन मदतीची अपेक्षा मुरूड ः प्रतिनिधी मागील वर्षी पावसाळ्यात रायगड किनारपट्टीवर तुफान, फयान वादळ, महावादळ आणि विविध कारणांमुळे येणारी मासेमारीवरील बंदी अशा संकटामुळे रायगडचा कोळी समाज मासेमारी दुष्काळात पार होरपळून निघाला. त्यातून सावरत असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे नवे संकट कोळी बांधवांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मुरूड …
Read More »चिर्ले परिसरातील आदिवासी, गरजू कुटुंबांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष चिर्ले, सबका साथ सबका विकास मंडळ चिर्ले यांच्या आयोजनाने दीपक पाटील यांच्या स्वखर्चाने आदिवासी व गरजू अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये चिर्ले गावातील 100 निराधार महिला, गावठाण गावातील 50 निराधार महिला …
Read More »सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा!
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आवाहन पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा असा संदेश देत सुमारे 40हून अधिक कुटुंबांना गुरुवारी (दि. 9) कोळवाडी येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास …
Read More »उरणमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील कोट नाका येथे बुधवारी (दि. 8) निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरण कक्षात सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला असून नागरिकांनी निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करताना कक्षात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper